रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात पहिले देहदान

रत्नागिरी : दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल…

Team RatnagiriLive

Good News | कोकण रेल्वे मार्गावर धावणार आरक्षित विशेष ट्रेन!

रत्नागिरी  : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी देशाच्या राजधानीतून दक्षिणेत तिरुअनंतपुरमपर्यंत धावणाऱ्या विशेष गाडीची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा सामना करण्यासाठी ही आरक्षित उत्सव विशेष गाडी चालवली जाणार आहे.…

Team RatnagiriLive

रत्नागिरीसाठी नवजात शिशु रुग्णवाहिकेसह कर्करोग निदान युनिटचे ना. सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे बुधवारी नवजात शिशु रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ना…

Team RatnagiriLive

प्रिया चौधरी द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरणचे आदर्श शिक्षिका प्रिया सुनील चौधरी यांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उरण बोकडविरा येथे द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनतर्फे…

Team RatnagiriLive

जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेसाठी एस. आर. के. क्लबचा संघ जाहीर

सई सावंत, प्रसन्ना गावडे, साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो…

Team RatnagiriLive

नवजात शिशू रूग्णवाहिकेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या रत्नागिरीत लोकार्पण

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन लोकार्पण सोहळा उद्या बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी…

Team RatnagiriLive

आगरी बोली संवर्धन पुरस्कार रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील यांना प्रदान

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : सातारा येथे २१/२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पकांत गावंडे यांच्याहस्ते उरणचे सुपुत्र, ज्येष्ठ…

Team RatnagiriLive

नवनिर्वाचित उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत

रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री बनलेल्या उदय सामंत यांचे त्यांच्या पाली या निवासस्थान असलेल्या गावासह रविवारी रत्नागिरी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. गेल्या काही…

Team RatnagiriLive

‘जिंदल’च्या वायूगळतीबाबत खा. नारायण राणे उद्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

रत्नाागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी रत्नागिरी दौर्‍यावर येणार आहेत. जयगड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या जिंदल समूहाच्या जे.एस. डब्ल्यू. पोर्टच्या वायुगळतीच्या दुर्घटनेबाबत ते…

Team RatnagiriLive

उद्योगासह गुंतवणुकीत राज्याला आघाडीवर ठेवणार : उद्योग मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये हे राज्य सातत्याने आघाडीवर राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग मंत्री पदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारलेल्या ना. उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या…

Team RatnagiriLive