रत्नागिरीत पटवर्धन वाडीमधील विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान
किसान मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रसाद बाष्टे आणि सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे श्राजेश आयरे यांचा पुढाकार रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील बाष्टे कंपाऊंडमधील विहिरीत पाडा पडला असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रसाद…
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षपदी नियुक्ती
नागपूर : विधानसभेच्या कामकाजासाठी तालिका सभापती म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनाले, दिलीप सोपल यांच्यासह तसेच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून गेलेले शेखर निकम यांची निवड झाली आहे. नागपूर येथे सुरू…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित…
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर उद्यापासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने…
मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सिडकोने सिमेंटची जंगले उभे केले. मात्र, येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. याकरिता कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत…
जयगडमधील वायगळती बाधा झालेल्या १७ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनीच्या जे एस डब्ल्यू पोर्टवर वायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर पुन्हा त्रास झाल्याने सोमवारी पुन्हा एकदा रुग्णाला दाखल करावे…
‘सारथी’मार्फत मंगळवारी दहावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
रत्नागिरी : सारथी विभागीय कार्यालय उपकेंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर (करिअर टॉक) 17 डिसेंबर रोजी मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले…
राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत स्नेहल पालकर यांना सुवर्णपदक
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : पाचवी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धा २०२४ ही स्पर्धा १४ आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये केअर ऑफ…
राज्य विधिमंडळ अधिवेशनात एकूण २० विधेयकांवर होणार चर्चा
१४ अध्यादेशांचे होणारे विधेयकात रुपांतर मुंबई : राज्य विधानमंडळाच्या सन २०२४ च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात…
वनसंवर्धनाच्या अचाट प्रयोगांचे दर्शन!
गेली तीस वर्षे (१९९४-२०२४) जंगलं-देवरायांमध्ये खूप धडपड, मेहनत आणि संयमाच्या माध्यमातून वनसंवर्धनाचे अचाट प्रयोग 'प्रत्यक्ष जमिनीवर' यशस्वीपणे राबविणाऱ्या अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) या संस्थेच्या उत्तर सह्याद्री अंतर्गत येणाऱ्या कोकणातील…
