रत्नागिरी जिल्ह्यात १४८ महा-ई सेवा केंद्रांसाठी १७ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले
रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 148 महा-ई सेवा केंद्रांसाठी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्तीने विहित नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. 9 डिसेंबर ते…
Good News | रत्नागिरीत नाचणे येथे केंद्रीय विद्यालय मंजूर
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी…
बॅलेटपेपरवर मतदान होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल : अतुल लोंढे
मुंबई, दि. ६ डिसेंबर : लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका…
खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रत्नागिरीच्या संकेता सावंत यांची पंच म्हणून निवड
रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो…
सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा
ककणवली : बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठला आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत, यासाठी सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढली जाणार आहे.…
कोकण रेल्वे मार्गावर ८ डिसेंबरपासून धावणार फेस्टिवल स्पेशल गाडी
रत्नागिरी : अहमदाबाद ते थिवी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल स्पेशल गाडी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेने…
वर्ध्यातील राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याची चमकदार कामगिरी
वर्धा : नुकत्याच वर्धा येथे संपन्न झालेल्या 25 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये डॉ. योगिता खाडे व हुजेफा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत…
चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत भाजपचा जल्लोष
भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण कार्यक्रमाचे भाजप कार्यालय रत्नागिरी येथे थेट प्रक्षेपण विजयी रॅली काढत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपाच्या वतीने करण्यात आला जल्लोष रत्नागिरी :…
आ. शेखर निकम यांचे पुत्र अनिरुद्ध निकम यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची कृषीशास्त्रामधील उद्यानविद्या पदवी
सावर्डे : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलिया ब्रिसबेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड येथून मास्टर इन ॲग्रीकल्चर सायन्स इन…
