उद्योजक प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उदघाटन
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : स्वप्निल स्पोर्टस कंठवळी मर्यादित क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम क्षेत्रातील उद्योजक उद्योजक प्रविण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दर्शन ठाकुर (उद्योगपती), गोपीनाथ…
उरणची सुकन्या मुग्धा उभारे ज्युनियर रायझिंग स्टार स्पर्धेत प्रथम
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : तालुक्यातील बोरी गावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीने महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार २०२४ डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.…
राजापूरमधून निवडून आलेले किरण सामंत यांनी घेतली आमदारकीची शपथ!
मुंबई : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून निवडून प्रथमच निवडून आलेल्या महायुतीच्या किरण उर्फ भैया सामंत यांनी रविवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या…
‘पुष्पा २’ सोबत ‘मिशन अयोध्या’ची स्टॅटिक झलक वाढवतेय रसिकांची उत्कंठा!
मिशन अयोध्या'चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित! भक्तिभावाचे सुवर्ण पर्व २३ जानेवारी २०२५ पासून तुमच्या भेटीला! मुंबई (चित्रपट प्रतिनिधी): अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’…
Kokan Railway | फेस्टिवल स्पेशल ट्रेनला माणगाव, खेड, चिपळूणसह रत्नागिरी, कणकवली, कुडाळला थांबे
रत्नागिरी : अहमदाबाद ते थिवी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल स्पेशल गाडी दि. ८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गे…
लांजा-राजापूरवासियांनी मतदानातून दिलेले प्रेम हे सेवा करून फेडणार
आमदार किरण सामंत यांनी दिला शब्द गोठणे दोनीवडे ग्रामविकास मंडळ मुंबई च्या 16 व्या वर्धापन दिनाला आमदार किरण सामंत यांनी लावली हजेरी मुंबई : कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक, पर्यावरण अशा…
ध्वजदिन निधी संकलन कार्यासाठी कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांचा गौरव
मुंबई : यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच…
‘इस्कॉन’ रत्नागिरीचा आज साप्ताहिक सत्संग कार्यक्रम
रत्नागिरी : 'इस्कॉन' रत्नागिरी मार्फत विशेष रविवार सत्संग कार्यक्रम रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे : सायंकाळी ७. ०० ते…
रत्नागिरीत डी मार्ट समोरील वर्दळीच्या रस्त्यावर सीएनजी गळतीनंतर घबराट
रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर मुख्य मार्गावर डीमार्ट समोरील गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे धक्के बसून सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठय़ा आवाजाने डी मार्ट परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या…
विधानसभा सदस्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून आज विशेष अधिवेशनात शपथ घेतली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन-२०२४ प्रारंभापूर्वी विधानभवन प्रांगणातील छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास मुख्यमंत्री,…
