राज्य विधिमंडळाचे नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून अधिवेशन

मुंबई राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत…

Team RatnagiriLive

लग्नाचे करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार

संशयित प्रौढाची रवानगी पोलीस कोठडीत रत्नागिरी : आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखऊन विविध ठिकाणी नेत दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात एका ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला…

Team RatnagiriLive

बहराई फाऊंडेशनतर्फे वेश्वी येथे स्वच्छता मोहीम

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : पर्यावरणाचे, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या 'बहराई फाउंडेशन' या सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील 'श्री एकवीरा देवी मंदिर, वेश्वी' येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.…

Team RatnagiriLive

मनोज सुतार यांच्या कलाकृती जहांगीर आर्ट गॅलरीत झळकल्या!

१५ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले अंतर्मनाला साद घालणाऱ्या कलाकृती संगमेश्वर : कोकणच्या निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे कबनूर इचलकरंजी येथील चित्रकार मनोज सुतार यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई याठिकाणी १५ डिसेंबर…

Team RatnagiriLive

विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झालली आहे. निवडीनंतर विविध राजकीय  पक्षातील सभागृह सदस्यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले. सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा मान…

Team RatnagiriLive

लांजातील डाफळेवाडी शाळेची परसबाग तालुक्यात दुसरी

लांजा : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि. प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे जून २०२४ पासून अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. परसबागेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या…

Team RatnagiriLive

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा प्रथम स्थानावर!

मुंबई : सन २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १,१३,२३६ कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले आहे. ही गुंतवणूक, मागील वर्षाच्या एकूण…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांची गोवा विधानसभेला क्षेत्रभेट

जी जी पी एस प्रशालेतील कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचा उपक्रम रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षात शहरातील जी.जी.पी.एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची इयत्ता दहावीची शैक्षणिक क्षेत्रभेट सहल दिनांक…

Team RatnagiriLive

सह्याद्रि कला महाविद्यालयातील कलाकारांचा कर्णेश्वर महोत्सवात कलाविष्कार!

संगमेश्वर : गायन , वादन आणि नृत्य अशा तीनही कलांचा परिपूर्ण संगम असलेला कला संगीत महोत्सव म्हणजेच 'कर्णेश्वर महोत्सव'. या महोत्सवामध्ये विशेषतः यावर्षी कथ्थक नृत्य, वाद्यांची जुगलबंदी अशा विविधरंगी कार्यक्रमांची…

Team RatnagiriLive

बंदरातील वेतन करारासाठी भारतीय पोर्ट अँड डाक मजदूर महासंघ आग्रही

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय पोर्ट अँड डाक मजदूर महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई पोर्ट येथे पोर्ट मध्ये संपन्न झाली.…

Team RatnagiriLive