Konkan Railway | केरला संपर्क क्रांतीसह नागपूर-मडगाव विशेष ट्रेन धावणार उशिराने
कोकण रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचा परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी आणि वेरणा दरम्यान झुआरी पुलावरील रेल्वे रुळाच्या कामाकरिता दि. ७ व ८ डिसेंबर रोजी ट्रॅफिक व पावर ब्लॉक घेतला…
जाकादेवी, कोतवडेसह मालगुंड येथे रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांचे शिबीर
रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून जाकादेवी, कोतवडे आणि मालगुंड येथे आशासेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आशा सेविका या आरोग्य यंत्रणा आणि…
पैसा फंडच्या कलादालनामुळे विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात नवी दिशा : गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील
कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगती नेत्र दीपक संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरने प्रशालेत स्वतंत्र कला विभाग निर्माण करून कला विषयाला दिलेले आगळे वेगळे स्थान कला क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडण्यास…
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या संध्याकाळी शपथविधी सोहळा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ उद्या दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आझाद मैदान,मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा…
सर्पमित्र राजेश पाटील, मोहन पाटील यांनी दिले अजगरासह अन्य एका सापाला जीवनदान!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) चिरनेर उरणचे उपाध्यक्ष राजेश पाटील व स्वयंसेवक मोहन पाटील यांनी दि. २ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९:१५ वाजता अंकुर क्लिनिक चिरनेर येथून…
कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाबाबत खा. रवींद्र वायकर यांनी उठवला आवाज
नवी दिल्ली : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावे, या कोकणवासियांच्या दीर्घकाळाच्या मागणी संदर्भात मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी लोकसभेतील चर्चेत भाग घेताना प्रश्न उपस्थित केला. वायव्य मुंबईचे खासदार…
कोकण रेल्वे मार्गावर ७ व ८ डिसेंबरला ‘मेगाब्लॉक’
कोकणातून धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी आणि वेरणा दरम्यान झुआरी पुलावरील रेल्वे रुळाच्या कामाकरिता दि. ७ व ८ डिसेंबर रोजी ट्रॅफिक व पावर…
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने यांचे निधन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांतर्गत असलेल्या न्हावा शेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण माने (५४) यांचे…
आरवली गडनदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तरंगताना सापडला
आरवली : येथील गडनदीच्या पात्रात सोमवारी बुडून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी घटनास्थळापासून काही अंतरावर नदीपात्रात तरंगताना आढळून आला. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील हॉटेल…
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे ८ डिसेंबरला मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर रविवारी दि. ८ डिसेंबर रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी…
