पेण-कोल्हापूर, अलिबाग-कोल्हापूर एस टी बसेसना मार्ग फलक भेट
अलिबाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभागाकडून दिवाळीसाठी पेण-कोल्हापूर तसेच अलिबाग- कोल्हापूर या ज्यादा एसटी बसेस दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाल्या. पेण आगारातून सुरू झालेल्या पेण…
देवरूखमध्ये ४ ते ९ नोव्हेंबरपर्यंत मोफत लाईफगार्ड सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन
देवरूख : कौशल्य विकास भारत सरकारतर्फे ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे लाईफ गार्ड सर्टिफिकेट कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीची सुट्टी योग्य मार्गाने उपयोगात…
काँग्रेस नेते रवी राजा, ‘उबाठा’चे बाबू दरेकर यांचा भाजपा प्रवेश
मुंबई : राज्यातील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष…
उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत!
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उरण…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन रद्द
रत्नागिरी ३१ : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. शासन परिपत्रक क्र. प्रसुधा 2011 /प्र.क्र.189/11/18- अ, 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद 5.7 नुसार, आचार…
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४५ नामनिर्देशनपत्रे वैध तर १० अवैध
रत्नागिरी : बुधवारी नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये जिल्ह्यातील एकूण 45 नामनिर्देशनपत्र वैध तर 10 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.विधानसभा मतदार संघ निहाय…
महापुरुषांना अभिवादन करून केला गृहप्रवेश!
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : 'हेच आमचे गुरु इथूनच आमचे अस्तित्व सुरु' असे ब्रीद वाक्य उराशी बाळगून स्वर्गीय जनाबाई मारुती नागू म्हात्रे यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते समीर रामचंद्र…
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचे इंजिन बिघडल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत
रत्नागिरी : दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन ननिवसर ते आडवली दरम्यान बिघडल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना फटका बसला. यापैकी जनशताब्दी…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध
रत्नागिरी, दि. 30 : जिल्ह्यामध्ये 263-दापोली, 264- गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सुमित जरांगल हे सामान्य निवडणूक निरीक्षक आणि 265-चिपळूण, 266-रत्नागिरी, 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी जनक प्रसाद पाठक हे सामान्य निवडणूक…
Konkan Railway | मडगाव- मुंबई वनवे स्पेशल ट्रेन १ नोव्हेंबर रोजी धावणार!
रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक एक नोव्हेंबर 2024 रोजी धावणार…
