२० नोव्हेंबरला मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना मतदान संपेपर्यंत राहणार बंद
रत्नागिरी, दि. १६ : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले…
लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक
बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे : डॉ. जस्मिन रत्नागिरी, दि.16: 267 राजापूर विधानसभा मतदार ससंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॅ. जस्मिन यांनी आज कोत्रेवाडी लांजा येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन निवडणुकीवरील बहिष्कार…
रत्नागिरीची श्रुती दुर्गवळी अ. भा. आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेच्या महिला संघात
रत्नागिरी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेच्या महिला संघात रत्नागिरीतील श्रुती संजय दुर्गवळे हिची निवड झाली आहे कु श्रुती संजय दुर्गवळी या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे,…
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे रविवारी मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर दीपावलीमुळे यावेळी रविवारी दि. 17 नोव्हेंबर रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल…
मतदानासाठी भरपगारी सुटी
रत्नागिरी, दि.१६: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे व मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा…
मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा : पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी, दि.१६ : मच्छिमार बांधव, नौका मालक या सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. २६६ रत्नागिरी विधानसभा मतदार…
रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत सध्या ‘झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन दरवर्षी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी संशोधन केंद्रा मार्फत साजरा…
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या फेसबूक पेजवर झळकली रत्नागिरी मतदारसंघातील छायाचित्रे!
रत्नागिरी, दि.१५ : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येथील नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात झालेल्या टपाली मतदानाची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी…
जागरूक मतदार, सक्षम लोकशाही!
सिव्हिजिल ॲपवरील ६,३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली मुंबई : १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण प्राप्त ६,३८२ तक्रारींपैकी ६,३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात…
परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉनचे सहाव्या पर्व सुरु
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४,…
