रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या देतायत अपघाताला निमंत्रण!
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वीच शहरातील मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरनानंतर करण्यात आलेल्या साईड पट्ट्यांवर मोठी खडी केवळ पसरवून ठेवल्याने या साईड पट्ट्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरत…
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
मुंबई : जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य,…
हजारो कार्यकर्त्यांसमोर महेंद्रशेठ घरत यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ?
उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे) : २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे…
भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवायला पाहिजे : संगीतकार कौशल इनामदार
'गर्द निळा गगन झुला'निमित्ताने अशोक बागवे आणि कौशल इनामदार यांचा रसिकांशी संवाद रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजतं, याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि…
गुहागर मतदारसंघातील नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक
एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्कतेने वाहनांची तपासणी करावी : अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे रत्नागिरी, दि. २६: एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्क राहून वाहनांची तपासणी करावी. रिकाम्या फिरणाऱ्या संशयित रुग्णवाहिकांची देखील तपासणी करावी,…
जिल्हाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा
रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी…
तिसऱ्या आघाडी तर्फे उरण विधानसभा मतदारसंघात संतोष काटे यांना उमेदवारी
उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : आजपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांनाही सत्ता भोगली मात्र आजपर्यंत नागरिकांचे, गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत इतर राज्याच्या तुलनेत…
‘उटण्यासंगे अभ्यंगस्नान, नक्की करा मतदान’
लांजा : लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभवांतर्गत उत्पादक उपक्रमात दिवाळी सणासाठी सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा घेतली. यामध्ये नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केलेल्या सुगंधी उटण्याची निर्मिती…
‘छोट्या किल्लेदारां’ची मोठी लगबग!
संगमेश्वर दि. २६ : प्रथम सत्राची परीक्षा झाली , की मुलांना वेध लागतात ते दीपावलीच्या सुट्टीचे. सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे.0किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी करणे…
Maharashtra Election 2024 | रत्नागिरी जिल्ह्यात चौथ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज
रत्नागिरी, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम…
