एक्झिट पोलला १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत बंदी

रत्नागिरी दि. २५ : भारत निवडणूक आयोगांने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झीट पोल) 13 नोव्हेंबर रोजी सकाळ 7 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी…

Team RatnagiriLive

विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे : डॉ. विवेक सावंत

रत्नागिरी : विद्यार्थी महाविद्यालयात आले पाहिजे आलेले टिकले पाहिजेत टिकलेले शिकले पाहिजेत आणि शिकलेले कमावते झाले पाहिजे हे ध्येय शिक्षकांनी, शिक्षण संस्थाचालकांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे…

Team RatnagiriLive

परसबाग निर्मिती स्पर्धेत पिरंदवणे शाळा क्र.१ तालुकास्तरावर द्वितीय

संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे शाळा क्र. १ या शाळेने परसबाग निर्मिती स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक संपादन करून यशाला गवसणी घातली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत…

Team RatnagiriLive

भाजपाच्या युवा मोर्चाची बैठक

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून महायुती तर्फे उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे…

Team RatnagiriLive

राज्यात तिसऱ्या दिवसाअखेर ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत (२४ ऑक्टोबर) राज्यातून ५५२ उमेदवारांची ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्यात आप ‘मविआ’ सोबत नाही :  जिल्हाध्यक्ष परेश साळवी

रत्नागिरी : अद्याप मविआ सोबत जाण्यासंबंधात कोणतीही सुचना पक्षाकडून आलेली नाही, आणि असे आदेश आम आदमी पक्षात चालत नाहीत, असे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक…

Team RatnagiriLive

प्राप्तीकर विभाग २४ तास अलर्ट मोडवर!

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांच्या काळात धनशक्तीचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल अशी माहिती…

Team RatnagiriLive

खेडशी तायक्वांदो क्लबचे खेळाडू बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण

रत्नागिरी : साई मित्र मंडळ यांच्या सहकार्याने साई मंदिर गोडाऊन स्टॉप नाचणे येथे 20 ऑक्टोबर 2024 रोजी कलर बेल्ट प्रमोशन टेस्ट पार पडली. या परीक्षेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी ९ उमेदवारांचे अर्ज दाखल

रत्नागिरी, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यात रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अद्याप एकही नामनिर्देशन…

Team RatnagiriLive

वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्र्यांनी घोषित केल्यानुसार १९ टक्के पगारवाढ द्यावी

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस…

Team RatnagiriLive