महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून ‘कोकण रत्न’ शिबिर ५ नोव्हेंबरपासून
रत्नागिरी, दि.२१ : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग…
पोस्टाद्वारे पाठवा दिवाळी फराळ थेट परदेशात !
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात जातात. अशा नागरिकांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत परदेशात फराळ पाठवला जात आहे. आपल्या घरातील व्यक्तींना व नातेवाईकांना…
छत्तीसगडमधील अ. भा. वन विभाग क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन पदके
पदकप्राप्त श्रावणी पवार राजापूर तालुक्यातील मंदरूळ गावच्या सुकन्या खेडमधील रोहिणी पाटील यांची तीन पदकांची कमाई लांजा : अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत लांजा येथील वनरक्षक आणि राजापुर सुकन्या श्रावणी प्रकाश…
रत्नागिरी जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. १८ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 18 ऑक्टोबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 1 नोव्हेंबर 2024 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे…
मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धेत वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेजला सुवर्णपदक
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई विद्यापीठांतर्गत एथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथे दि.१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे,…
एसटी चालक वाहकांचे विश्रांतीगृह झाले ‘ठंडा ठंडा कुल कुल’
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून चालक व वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह खुले झाले आहे. मुंबई सेंट्रल येथील नूतनीकरण केलेल्या वातानुकुलीत चालक - वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री…
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निबंध स्पर्धेत ७० स्पर्धकांचा सहभाग
दापोली : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली व रामराजे महाविद्यालय दापोली यांचे संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय…
अनिकेत लोहिया सामाजिक तर शिवाजी माने यांना विज्ञान नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर
संगमेश्वर दि. २० : नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. कोकणात सुरु झालेल्या अनवाणी पायाच्या महाविद्यालयाचा हा पाव शतकाचा प्रवास या निमित्ताने येत्या वर्षापासून २०२४ चा नवनिर्माण गौरव पुरस्कार…
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्याविरुध्द ११ गुन्हे : ८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर
रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा…
सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडनमधील विद्यापिठाची एलएलएम पदवी प्राप्त
रत्नागिरी : सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएल.बी. ची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे…
