MSRTC | रत्नागिरी एसटी आगारात १२ ऑगस्टला प्रवासी राजा दिन साजरा होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 'प्रवासी राजा दिन' या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उपक्रमात प्रवासी वर्ग, प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालये, इतर अनेक सामाजिक संस्था…

Team RatnagiriLive

गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती : मुख्याधिकारी तुषार बाबर

रत्नागिरी दि.०३ : येणाऱ्या गणेशोत्सव सणापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण् करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे पावसाळी…

Team RatnagiriLive

राज्यातील सर्व आयटीआय शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारणार संविधान मंदिर

मुंबई : राज्य शासनाने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या…

Team RatnagiriLive

Youth Festival | मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात लांजाची चमकदार कामगिरी

लांजा : मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सव २०२४ (रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग) मध्ये लांजा न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे.…

Team RatnagiriLive

CNG | स्वतःचे सीएनजी स्टेशन सुरू करून बना उद्योजक!

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक गॅस पुरवठ्याचं सेवाक्षेत्र विस्तारणार! मुंबई-गोवा महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा, साखरपा अशा ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार रत्नागिरी : डिझेल-पेट्रोलच्या मर्यादित साठ्यामुळे पर्यावरण पूरक असलेला इंधन…

Team RatnagiriLive

मिरजोळे ग्रा.पं. चे सरपंच रत्नदीप पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील "नागरिकांशी संवाद" कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच रत्नदीप पाटील यांचा सत्कार ना. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासनाच्या…

Team RatnagiriLive

Mushroom production | नांदगाव येथे कृषिदूतांकडून अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणचे कृषीरत्न संघाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत वेगवेगळी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जात आहे त्यामध्ये नांदगाव ब्राम्हणवाडी येथील श्री.गोपाळ जयंत…

Team RatnagiriLive

Ladki bahin Yojana | चरवेलीत लाडक्या बहिणींनी मंत्र्यांच्या हाती राखी बांधून मानले राज्य शासनाचे आभार !

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चरवेली गावाच्या विकासाचा आढावा आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी चरवेली गावाला भेट दिली. यावेळी विशेष म्हणजे चरवेलीच्या लाडक्या बहिणींनी…

Team RatnagiriLive

न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे राज्यात ६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे अनेक विविध मागण्या प्रलंबित आहेत. विविध समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत मात्र त्या वर्षानुवर्षे सुटत…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण | ३५ उद्योजक, १ हजार उमेदवारांची महास्वयंम वर नोंदणी

तेरा उद्योजक, शासकीय आस्थापनात १०८ उमेदवार रुजू रत्नागिरी, दि. ३ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यातील जवळपास 35 उद्योजक व 1 हजार उमेदवार यांनी महास्वयंम पोर्टलवर…

Team RatnagiriLive