चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार समारंभ
संगमेश्वर दि. ३० : विद्याव्रत म्हणजे मुलांना "आम्ही सतत अभ्यास करत राहू, शिकत राहू,त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणू" असं लक्षात आणून देणारा , जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा संस्कार कार्यक्रम.…
चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत
६५९ पैकी १०० प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात ९५ लाख ४६ हजार ८७ रूपयाची तडजोडः २१ वादपूर्व प्रकरणात १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची वसुली रत्नागिरी : जिल्हा न्यायालय,…
कोळघर येथे ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : ओएनजीसी उरण संयंत्र ने अलिबागचा वन विभाग आणि एनजीओ शृंखला यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर २०२४ रोजी भारत सरकारच्या "एक पेड माँ के…
गणपतीपुळे येथील समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिरानजीकच्या समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्यामध्ये जयगड येथील एका नामांकित कंपनीतील दोघा जणांचा समावेश आहे. येथील समुद्रात स्नानासाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी दोघांचा बुडून…
पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज
चिपळूण जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांचे प्रतिपादन रत्नागिरी, दि.२७ : पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालुका…
वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ लातूरला रवाना
रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ रवाना झाला आहे. दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन…
फिरत्या तपासणी क्लिनिकचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
कामगार आरोग्य तपासणी व उपचार योजना रत्नागिरी, दि. 27 बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी "कामगार आरोग्य तपासणी व उपचार योजनेंतर्गत" मोफत मोबाईल…
कोकणातील ग्रामदैवतांविषयी माहिती पाठविण्याचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरीतून गेली आठ वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या कोकण मीडियाच्या यावर्षीच्या दिवाळी विशेषांकासाठी कोकणातील ग्रामदैवते हा विषय निवडण्यात आला आहे. त्याकरिता लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून माहिती…
आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कारांचे वितरण
आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर बनवाव्यात - पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 26 : पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सानिध्यात असतात. शिक्षकांचा ते आदर करतात.…
रायगड, रत्नागिरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी मुंबई यांनी दिलेल्या संदेशानुसार आज ते उद्या…
