लांजा आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
लांजा : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र विभागमार्फत लांजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान मंदिराचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रणालीद्वारे उपराष्ट्रपती जगदीप धनखंड यांच्याहस्ते नुकतेच…
राज्यातील २२९० शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा
रत्नागिरी : समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील २२९० शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एक इन्स्ट्रक्टरही रुजू करण्यात आलेले आहेत. आधुनिक काळात टिकायचे…
देवस्थानच्या ‘वर्ग-२’च्या इनामी जमीनी ‘वर्ग-१’ मध्ये करुन कायमस्वरुपी कब्जेदार मालकी हक्काचा निर्णय शासनाने रद्द करावा
रत्नागिरी, १७ सप्टेंबर - महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील देवस्थानांच्या भोगवटदार 'वर्ग-२'च्या इनामी जमीनी 'वर्ग-१' मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि वार्षिक…
रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी
रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस रॅलीचे आयोजन…
राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड
महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण मुंबई, दि. १५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन…
गाव विकास समितीकडून संगमेश्वर-चिपळूण व रत्नागिरी विधानसभा लढण्याबाबत चाचपणी
कोअर कमिटीच्या बैठकीत गावांच्या विकासाचा मुद्दा बुलंद करण्याचा निर्धार देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने झालेले दुर्लक्ष आणि कोकणातून मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर, बेरोजगारी,शिक्षण-आरोग्याच्या समस्या व रखडलेला गावांचा…
आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवृत्त पोलीस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड
रत्नागिरी : आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कलगुटकर…
पनवेल ते खेड अनारक्षित गाडी आज आणि उद्या सकाळी ११ वाजता सुटणार!
रत्नागिरी : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेडमधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. दि. 13,14,15 सप्टेंबरला सलग तीन दिवस या…
संविधान मंदिराचे रविवारी लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ
उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २०…
महिला लोकशाही दिन १८ सप्टेंबर रोजी
रत्नागिरी, दि. 13 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे सप्टेंबर २०२४ चा महिला लोकशाही दिन सोमवारी ईद-ए-मिलाद आणि दुसऱ्या दिवशी…
