बेकायदेशीर प्रेस स्टिकर व लोगो लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची पत्रकार संघाची मागणी
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात बेकायदेशीर प्रेस स्टिकर व इतर शासकीय लोगोचा वापर करणे बेकायदेशीर असतानाही उरण तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या वाहनांवर वापर केला जात आहे.…
रत्नागिरी पंचायत समितीमार्फत ३ दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण
रत्नागिरी, दि. 8 : पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात दिनांक…
लांजात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची साईडपट्टी खचली!
नावेरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा लांजा : रविवार पाठोपाठ सोमवारही मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची देवधे येथील साईडपट्टी खचली असून धनवडे शेती फॉर्म या ठिकाणी मोठे…
Konkan on Alert Mode | रायगड-रत्नागिरीमध्ये SDRF च्या तुकड्यांना सज्ज राहण्याच्या सूचना
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी : रत्नागिरी रायगड जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी 'एसडीआरएफ'ला तैनात राहण्याच्या सूचना…
Konkan Railway | गोव्याच्या हद्दीत झाड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दिल्लीच्या दिशेने धावणारी मंगला एक्सप्रेस सुमारे सहा तास लेट ; नेत्रावती एक्सप्रेसलाही झाला पाच तास उशीर ; अन्य काही गाड्यांवर परिणाम पणजी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा सेक्शनमध्ये…
माचाळची ‘थंड हवा’ अनुभवायला गेलेल्या पर्यटकांना ग्रामस्थांनी ‘गरम’ करून पाठवले!
लांजा : माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या स्थानिक महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे, अशी बतावणी करून पैसे उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी…
खेडमधील जगबुडी, राजापूरची कोदवली नदी धोका पातळीच्या वर
रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळत असून खेडमधील जगबुडी तर राजापूरमधील कोवली नदी रविवारी रात्री ११:०० वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार धोका पातळीच्या वरून वाहत आहेत.…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी
रत्नागिरी, दि. ७ : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दि. ८ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी…
लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले ; काजळी नदीच्या पुराचा मंदिराला वेढा
लांजा:- लांजा तालुक्याला रविवारी मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. लांजा दाभोळे रस्त्यावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून तर दुसरीकडे निवसर येथे गोठ्यावर झाड कोसळून चाळीस हजार रुपयांचे…
रत्नागिरी शहरी बस वाहतुकीतील महिला सन्मान योजना सवलतीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते शुभारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह…
