कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद!
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व कर्मचारी वर्गाशी थेट संवाद साधत आहेत. या मध्ये विशेषतः प्रवाश्यांना च्या सुरक्षित आणि आरामदायी…
कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी ४२ टेबलांवर सुरू ; निकालाबाबत उत्सुकता
नवी मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर तसेच मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे आज सकाळी सुरू झाली. विधान परिषदेच्या…
वेश्वी येथून १७ वर्षीय युवती बेपत्ता
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे) : दि २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता उरण तालुक्यातील वेश्वी गावातून १७ वर्षाची तरुणी कु. रिवानी अजय सिंग ही अचानक बेपत्ता झाली आहे. बालवयाचा,अज्ञाणाचा फायदा…
चिपळूणच्या चिंचनाक्यात भर रस्त्यावर अवतरली भलीमोठी मगर!
चिपळूण : चिपळूण शहरातील चिंचनाका भागातील भर रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर एक भली मोठी मगर मुक्तपणे फिरताना आढळली. चिपळूण आणि चिपळूणवासियांना मगर हा विषय नवीन नसला तरी शहरात सध्या पुरासारखी स्थिती…
चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये प्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांची मुलाखत कार्यक्रम
चिपळूण : गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पंचकोशातून व्यक्तीमत्व विकास घडावा अशा उद्देशाने अध्ययन अध्यापनाचे काम उपक्रमांची जोड देऊन चालत असताना अनेक निरनिराळे प्रयोग गुरुकुलमध्ये केले जातात.अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची साखळी यासाठी वर्षभरासाठी…
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईच्या त्रैवार्षिक निवडणुकीत रत्नसिंधू पॅनल विजयी
मुंबई : रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई त्रैवार्षिक निवडणूकित रत्नसिंधू मराठा पॅनलची सत्ता आली आहे. आज झालेल्या निवडणुकीत रत्नसिंधू पॅनेलने बाजी मारली आहे. रत्नसि॑धू मराठा पॅनलमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
मृदागंध ग्रुपतर्फे तुरंबव येथे रानभाज्या पाककला स्पर्धा
तुरंबव (चिपळूण ) : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भुमिकन्यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावामधील…
चार्टर्ड अकाउंटंटच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीए मान्यवरांच्या सन्मानार्थ रविवार ३० जून…
लांजात विद्युतभारित खांबाचा शॉक लागून गाईचा मृत्यू
लांजा : तालुक्यातील कणगवली येथे विद्युतभारित पोलचा शॉक लागून मारुती चव्हाण यांची गाय मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेतून चव्हाण यांचा मुलगा साहिल हा…
लांजातील फणस संशोधन केंद्राचा ४० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला
लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राचा सुमारे ४० कोटी रुपयाचा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला सादर केलेला असून अद्याप या केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकालात गेलेला नाही. राज्य शासनाकडून…
