खुशखबर !!! लांजातील फणस संशोधन केंद्राला अखेर चालना
चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी मंजुरीसाठी मांडला पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी चालू…
अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई
उरण (विठ्ठल ममताबादे ) : संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उम्र रुप धारण केली आहे. अनधिकृत पार्किंग मूळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत.विविध अपघात व…
सावधान !! रेल्वेतील धोक्याची साखळी क्षुल्लक करणासाठी खेचाल तर मोजावा लागेल भारी दंड!
मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन-अलार्म चेनचा गैरवापर हा गुन्हा आहे आणि त्यामुळे सहप्रवाशांची गैरसोय होऊ शकते. मुंबई : रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय…
आबिटगाव येथे ‘कृषी उमेद’द्वारे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
आबिटगाव (चिपळूण) : आबिटगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या विद्यार्थिनी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम शेतकऱ्यांसमवेत नुकताच राबवण्यात आला. यामध्ये त्यात thiram या बुरशनाशकाचा वापर…
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या या गाडीच्या वेळेत झाला बदल
मुंबईच्या दिशेने धावताना मडगावची वेळ बदलली रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळूर सेंट्रल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन…
संगमेश्वरमधील पैसा फंड प्रशालेची आरोही सावंत शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
संस्था आणि प्रशालेतर्फे कौतुक संगमेश्वर दि. ३ : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरची विद्यार्थिनी कु. आरोही दिनेश सावंत हिने शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून…
देशातील पहिले सागरी विद्यापीठ होणार रत्नागिरी येथे
रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार…
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड यांचे दुःखद निधन
उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे ) : भारताच्या स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्य सैनिकांना महत्वाचे स्थान होते. ते आजही आहे. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणा-यांना जनता , देश कधीच विसरत नाही. देशासाठी…
Mumbai-Goa highway | कशेडी घाटात हायड्रोजन गॅस सिलिंडर वाहक ट्रक कोसळला
पोलादपूर : मुंबई - गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई येथून खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये हायड्रोजन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला. या…
लांजा-दाभोळे मार्गावरून चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना बंदी घालवी
लांजा : लांजा नायब तहसीलदार यांची बुधवारी भेट घेऊन युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांनी निवेदन देवून लांजा दाभोळे मार्गे होणारी चिरे वाहतूक बंद…
