बळीराजा संघाच्या कृषिदुतांकडून माखजन येथे कृषी दिन साजरा
आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ तर्फे बळीराजा संघातील कृषी दुतांनी आदर्श मराठी शाळा माखजन येथे महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सदर कार्यक्रमाचे औचित्य…
नायशी विद्यालयात शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला महाराष्ट्र कृषी दिन
चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना च्यास्मरणार्थ एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो.गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय…
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी लांजा तहसील कार्यालयामध्ये गर्दी
लांजा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लांजा तहसील कार्यालयात अर्ज घेणाऱ्यांची आणि उत्पन्न दाखलल्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर पंचायतीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आणि…
इंटक संघटना असंघटीत व संघटीत कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी : कामगार नेते महेंद्रशेठ घरत
उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांचे द्विवार्षीक अधिवेशन व अजय विठोबा जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे रविवार दि. ३० जून २०२४ रोजी नविन पनवेल…
कुटरे येथे कृषीविश्व कृषिदूत संघातर्फे कृषिदिन उत्साहात साजरा
चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील 'कृषिविश्व' कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, अनिकेत मस्के, संग्राम पाटील, सुमित सावंत, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश…
मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयात कृषि दिन साजरा
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मध्ये दि. ०१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र कृषि दिन…
आबिटगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा
आबिटगाव (चिपळूण) : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील' कृषी उमेद' कृषिकन्या संघातील कृषीकन्यांद्वारे आबिटगाव येथे कृषीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास चित्रकला स्पर्धेसाठी मुख्य अतिथी आबिटगांवचे सरपंच सुहास भागडे, उपसरपंच दीपक…
‘वीकएंड’साठी पर्यटकांची पसंती लांजातील ‘हिल स्टेशन’ माचाळला !
लांजा : धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे कडक प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि मनाई आदेश यामुळे लांजा तालुक्यातील 'मिनी महाबळेश्वर' समजल्या जाणाऱ्या माचाळ या पर्यटन गावाला वर्षा पर्यटनाकरिता पर्यटकांची पावले…
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी
नवी मुंबई, दि. 01: विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले…
मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार…
