लांजात विद्युतभारित खांबाचा शॉक लागून गाईचा मृत्यू
लांजा : तालुक्यातील कणगवली येथे विद्युतभारित पोलचा शॉक लागून मारुती चव्हाण यांची गाय मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेतून चव्हाण यांचा मुलगा साहिल हा…
लांजातील फणस संशोधन केंद्राचा ४० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला
लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राचा सुमारे ४० कोटी रुपयाचा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला सादर केलेला असून अद्याप या केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकालात गेलेला नाही. राज्य शासनाकडून…
म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण न. प. युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे हे तब्बल १५ वर्ष अध्यक्ष होते . ते ३१…
विलास होडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सूर्यकांत सुर्वे व रामचंद्र कुवळेकर यांना
देवरुख दि. ३० : घरावर तुळशीपत्र ठेवणे या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे विलास होडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या
विदर्भ कोकण जोडणारी गाडी धावते आठवड्यातून दोन दिवस रत्नागिरी : विदर्भातून थेट कोकणात येणाऱ्या नागपूर ते मडगाव या विशेष एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्या 29 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. सध्या…
कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
ठाणे, दि. २९ : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
जि. प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे मुलांनी केली परसबाग लागवड!
लांजा : शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे शुक्रवार दि. २८ जून रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण…
उलवे येथे नवीन फौजदारी कायद्या विषयी मार्गदर्शन
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : शुक्रवार दि १/७/२०२४ पासून देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात येणार असून या नवीन फौजदारी कायद्याची जनतेला ओळख व्हावी, नवीन कायद्या विषयी जनतेत जनजागृती…
चार्टर्ड अकाउंटंट दिनानिमित्त दापोलीत उद्या ३० जून रोजी सायकल फेरीचे आयोजन
दापोली सायकलिंग क्लबतर्फे उपक्रम दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे…
कातभट्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत सावर्डे ग्रामस्थांच्या पाठीशी : नीलेश राणे
चिपळूण : कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, असा सवाल भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केला. तर…
