नगर पंचायत रूपांतरित पूर्वाश्रमीचे ग्रा. पं. कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; ६ ऑगस्टला प्रत्येक न.पं. मध्ये ‘काम बंद’

लांजा : लांजा नगरंचायतीचे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत सेवा केलेल्या कर्मचारी यांना नगर पंचायत सेवा अधिनियमानुसार वेतन आणि फरक मिळावा, यासाठी राज्य नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचारी संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात…

Team RatnagiriLive

लांजातील सततच्या खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर उच्च दाब वाहिनीचे सर्वेक्षण

लांजा :  लांजा शहरातील सातत्याने खंडित होण्याऱ्या वीज पुरवठा समस्येवर आमदार डॉ. राजन साळवी यांच्या सूचनेनुसार आज महावितरणचे कार्यकारी उपअभियंता आणि शिवसेना शहर पदाधिकारी यांच्या उपस्थित ११ के. व्ही. ची…

Team RatnagiriLive

तुरंबव येथे मृदागंध ग्रुपतर्फे मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचा उपक्रम चिपळूण :  कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भूमिकन्यांनी  ग्रामीण कृषी…

Team RatnagiriLive

कृषिदुतांनी सांगितले आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्व

चिपळूण : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जे. वाय. शिर्के हायस्कुल कुटरे येथील विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम कृषिभूषण डॉ.…

Team RatnagiriLive

रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे पेणच्या खाडीत मृत माशांचा खच

उरण दि २६ ( विठ्ठल ममताबादे ) : पेण तालुक्यातील दादर खाडी येथे रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. गेले दोन ते तीन दिवस…

Team RatnagiriLive

Konkan Railway | नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेस महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार!

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डातील कामासाठी महिनाभर 'मेगाब्लॉक' रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे मुंबईतील लो. टिळक टर्मिनसपर्यंत धावणाऱ्या नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास 30 जूनपासून पुढील महिनाभर एलटीटी ऐवजी…

Team RatnagiriLive

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

रत्नागिरी, दि. २६  : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी, अशी सूचना उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल…

Team RatnagiriLive

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे

मलकापूरच्या काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश मुंबई : काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय…

Team RatnagiriLive

माजी सैनिक/विधवा यांना हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा जमा करावे लागणार!

रत्नागिरी, दि. २६  : दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा माहे जून २०२४ व डिसेंबर २०२४ पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका)  : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात…

Team RatnagiriLive