लांजातील वेरवलीत धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू
लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्या कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव प्रथमेश दत्ताराम…
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ‘वीकेंड’ गणपतीपुळे किनाऱ्यावर!
रत्नागिरी : शनिवार रविवार व सोमवार अशा सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली. किनाऱ्यावरील श्रींच्या दर्शनासह पर्यटकांनी तेथील समुद्र सौंदर्याचा आस्वाद…
मंडणगडमधील तुळशी-माहू घाटातील वाहतूकही सुरळीत
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील तुळशी- माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसमुळे रस्त्यावर आलेली दरड दगड व माती हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मंडणगड…
बारावी नंतर थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश सुरु
रत्नागिरी : बारावी नंतरच्या तंत्रनिकेतन (Polytechnic) थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेकरिता शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी (FC 3009) हे सुविधा केंद्र सुरू आहे. बारावी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी…
पिरंदवणे शाळा क्र.१ मध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ ढोल-ताशांच्या गजरात!
संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. पू. प्रा. मराठी शाळा पिरंदवणे नं. १ येथे नूतन शैक्षणिक वर्षाचा स्वागत समारंभ ढोल-ताशांच्या गजरात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण आदी कार्यक्रमांसोबत विद्यार्थ्यांकडून उच्च…
Mumbai-Goa Highway | लांजात महामार्गावर खड्ड्यांसह चिखल माती ; आक्रमक नागरिकांचा उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा
लांजा : लांजा शहरांमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे, चिखलाचे साम्राज्य यामुळे आक्रमक झालेल्या लांजा शहरातील नागरिकांनी आज उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत महामार्ग…
अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवली ; वाहतूक सुरु
राजापूर : कोकणला कोल्हापूरशी जोडणारा अणुस्कुरा घाटात त्यामुळे कोसळलेली दरड हटवून हा रस्ता आता वाहतुकयोग्य बनवण्यात आला आहे. सायंकाळी मार्गावर दरड कोसळल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करून घाट रस्त्यावरील दरड हटवण्यात आली…
रत्नागिरीतील मिऱ्या बंदरावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी : मिऱ्याबंदर येथे 3 मे 2024 रोजी सकाळी 8.30 वा पूर्वी खाडीच्या पाण्यात अनोळखी पुरुष मयत स्थितीत मिळून आला आहे. अनोळखी मयत पुरुषाचा नावा-गावाचा अथवा नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला…
नवभारत छात्रालय परिवारातर्फे मोफत भाजीपाला बियाणे वाटप कार्यक्रम
संगमेश्वर दि. १४ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर आणि लांजा या सहा तालुक्यामधील २७ गावांमधील ६५१ शेतकऱ्यांना पावसाळी…
खेड तालुक्यातील अस्तान मार्गावरील दरड हटवली
खेड : पावसामुळे खेड तालुक्यातील असताना मार्गावर कोसळलेली दरड युद्ध पातळीवर प्रयत्न करून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान रोडवरील दरड कोसळून त्या परिसरातील…
