‘नासा’ भेटीवरून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून स्वागत
रत्नागिरी : अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्र्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणे ही बीग…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर एक्सप्रेसच्या फेऱ्या डिसेंबर अखेरपर्यंत वाढवल्या
रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कणकवली, कुडाळला थांबे रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जबलपूर-कोईमतुर एक्सप्रेस ते कोईमतुर जंक्शन ही लांब पल्ल्याची गाडी आता डिसेंबर अखेर 2024 अखेरपर्यंत या मार्गावरून धावणार…
लांजातील व्यापाऱ्यावर २५ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्याने गुन्हा दाखल
लांजा : लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये २५ हजार ५०० रुपयाच्या नकली नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी लांजा येथील पराग चंद्रकांत राणे (३२, रा. खावडकरवाडी तालुका लांजा) यांच्यावर यांच्यावर पोलीस…
अंबरीन मुक्री व सीमा घरत यांच्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सत्कार
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : अंबरीन एम इस्माइल मुक्री- महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्टरी (मायनॉरिटी) काँग्रेस. तथा समाजसेविका व सीमा घरत उरण तालुका अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी उरण…
सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था, कळंबुसरेतर्फे अनाथ मुलांना मोफत वह्या पुस्तके वाटप
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : समाजातील अनाथ, गोर-गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर समीर शंकर म्हात्रे, कळंबुसरे यांनी स्थापन केलेल्या सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था,…
लांजातील महामार्ग दुरवस्थेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्या महत्त्वपूर्ण बैठक
लांजा : लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लांजा तहसील कार्यालय येथे महामार्ग विभाग अधिकारी आणि ठेकेदार आणि नगरपंचायत यांची संयुक्त बैठक उद्या बुधवार…
रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण १ जुलैपासून
रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी सहा महिने मुदतीचा सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम १ जुलैपासून सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी युवकांनी 28 जूनपर्यंत…
Mumbai-Goa highway | परशुराम घाटातील दरडप्रवण क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
चिपळूण : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण आणि खेड दरम्यानच्या परशुराम घाटातील दरड प्रवण क्षेत्राची आज जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी आणि…
महाविकास आघाडीतील सर्वांनी मिळून कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश कीर यांना विजयी करुया : नसीम खान
मुंबई, दि. १५ जून २०२४ : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद…
दरड कोसळलेल्या अणुस्कुरा घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
रत्नागिरी : पावसामुळे दरड कोसळून वाहतूक बंद पडलेल्या आणि राजापूर कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील घटनास्थळाला रविवारी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा…
