आपत्तीवर मात करण्यासाठी दक्ष राहून जबाबदारी पार पाडावी : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, दि. 12 : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली…
भाजपाशासित उत्तर प्रदेशाला २५ हजार कोटी, मध्य प्रदेशाला १० हजार कोटी तर महाराष्ट्राला केवळ ८ हजार ८२८ कोटी रुपये : नाना पटोले
मुंबई, दि. १२ जून २०२४ : महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी…
प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित
मुंबई, दि. १२ जून २०२४ : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे,…
राजापूर येथील आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु
रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in; या संकेतस्थळावर जाऊन दि.11 जुलैपर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे…
लांजातील दरडप्रवणग्रस्त २० घरे २५ कुटुंबांच्या स्थलांतराच्या हालचाली
लांजा : लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण शेत्रातील इंदवटी बाईतवाडी येथील 20 घरांचे 25 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातील 6 कुटुंबे स्वत: हून स्थलांतरित होण्यासाठी…
शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती
नवी मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी…
कामगार नेते सुरेश पोसतांडेल यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) या संघटनेची कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा दि. ११ जून २०२४ रोजी मुंबई येथे…
Good News !! शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
रत्नागिरी, दि. ११ : दहावी नंतरच्या तंत्रनिकेतन (Polytechnic) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेकरिता येथील शासकीय तंत्रनिकेतन (FC 3009) हे सुविधा केंद्र सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेमध्ये एकूण…
झाडे लावूया, पुन्हा सावली मिळवूया
संगमेश्वर दि. ११ : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली पूर्वीची मोठी झाडे प्रवासी व वाटसरूना सावली देत होती. परंतु या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर ही झाडे तोडण्यात…
राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
संगमेश्वर : गेल्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांनी कोकणवासीयांचा अक्षरशः अंत पहायचे ठरवले असून दरवर्षी पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास खडतर बनत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर…
