कोकणातून धावणारी उद्याची एलटीटी-कोचुवेली विशेष ट्रेन सव्वा दोन तास विलंबाने धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही वातानुकूलित विशेष गाडी (01463) उद्या दिनांक 2 मे रोजी सव्वा दोन तास उशिराने धावणार…

Team RatnagiriLive

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार ‘सक्षम ॲप’

आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने "सक्षम" नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून…

Team RatnagiriLive

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी, दि. १: येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक…

Team RatnagiriLive

मतदानासाठी मंगळवारी भर पगारी रजा : निवडणूक निर्णय अधिकारी

रत्नागिऱी : मंगळवार 7 मे रोजी प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…

Team RatnagiriLive

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांगांचा आरक्षण कोटा उपयोगशून्य!

मुंबई : देशभरातील विविध मार्गांवर धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांकरिता चार जागांचा कोटा आहे. मात्र, या कोट्यामधून तिकीट बूक करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांसाठी…

Team RatnagiriLive

गुहागरमधून  विधानसभेसाठी आपण कुणबी समाजाचा उमेदवार देऊ : रामदास कदम

गुहागर : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही. मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. आपण दोघे मिळून आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देऊ व…

Team RatnagiriLive

दोनशे स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली समर सायक्लोथॉन २०२४ उत्साहात

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार…

Team RatnagiriLive

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची रत्नागिरीतील मतमोजणी केंद्राला भेट

रत्नागिरी, दि. 28  : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज मिरजोळे एम आयडीसी येथे असणाऱ्या शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट देवून पाहणी केली. तसेच कुवारबाव येथील सामाजिक न्याय…

Team RatnagiriLive

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे रत्नागिरीत स्वागत

रत्नागिरी, दि. २८  :  येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देंवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण…

Team RatnagiriLive

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव…

Team RatnagiriLive