श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील एमटीडीसीचे मद्य आणि मांस विक्री करणारे रेस्टॉरंट हटवावे
रत्नागिरी : तीर्थक्षेत्रे, मंदिरे, धार्मिक स्थळे आदींचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर मद्यमांस मुक्त करावे, श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील एमटीडीसीचे मद्य आणि मांस विक्री करणारे रेस्टॉरंट हटवावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर…
दापोलीत उद्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त सायकल फेरी
दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही.…
रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’कडे भरारी!
रत्नागिरी, दि. 29 : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची 'नासा' ला जाण्यासाठी निवड करण्यात आली. आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस,…
१ जूनपर्यंत सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार!
रत्नागिरी : मध्य रेल्वेकडून मुंबईत घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी ते दादर दरम्यान धावणारी तुतारी एक्सप्रेस दिनांक 27 मे ते एक जून 2024 या कालावधीत दादर ऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे.…
स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
रत्नागिरी, दि. २८ (जिमाका) : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करावी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 27 : लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर…
रत्नागिरी जिल्हयात २७ मे ते १० जून दरम्यान मनाई आदेश
रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी…
धामणपे बौद्धवाडीच्या रस्त्याला कवी, गायक महादेव जाधव यांचे नाव
मुंबई : राजापूर तालुक्यातील धामणपे बौद्धवाडीच्या रस्त्याला कवी, गायक, पत्रकार दि. महादेव बाळू जाधव यांचे नाव देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर - लांजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजन…
दहावी परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल
रत्नागिरी, दि. २६ : मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल सोमवार दि 27 मे रोजी दुपारी १ वाजता…
वादळामुळे खंडित झालेला सावर्डे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत
रत्नागिरी, दि. २३ : सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. कालच रात्री सुमारे दोन…
