कायाकल्प योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक
रत्नागिरी, दि. १४ : आरोग्य केंद्रांची देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सेवा, स्वच्छता प्रचार, रुग्णालयाच्या सीमेपलीकडील कार्य इत्यादी निकषांच्या आधारावर जिल्हा स्तरावरून मूल्यमापन करुन आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना…
संगमेश्वरमधील चालुक्यकालीन शिल्पसमृद्ध श्री कर्णेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव !
संगमेश्वर दि. १४: पूर्वाभिमुख असलेल्या कर्णेश्वर मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर येतात, किरणोत्सवाचा हा नयनरम्य देखावा पाहता येणं ही भाविकांसाठी , अभ्यासकांसाठी पर्वणी असते. गुरुवारी…
उद्याच्या पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला जादा कोच जोडणार!
रत्नागिरी : गुजरातमधील पोरबंदर ते केरळमधील कोचुवेली या कोकण रेल्वे मार्गे धावणार्या लांब पल्ल्याच्या साप्ताहिक एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार…
काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो…
तरुण बेरोजगार लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या बँकांवर पालकमंत्री उदय सामंत यांचा कारवाईचा इशारा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी…
महानाट्य ‘जाणता राजा’ गुरुवार, शुक्रवार, शनिवारी चिपळूणमध्ये
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी उद्धाटन रत्नागिरी, दि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन…
होळीसाठी जाहीर केलेल्या रोहा- चिपळूण मेमू लोकल ट्रेनच्या १५ मार्चपासूच्या सर्व फेऱ्या रद्द
रत्नागिरी : दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या दि. १५ ते ३० मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून केवळ…
कोकण रेल्वे मार्गावरील शुक्रवारच्या तेजस मांडवीसह जनशताब्दी धावणार विलंबाने!
राजापूर सिंधुदुर्ग दरम्यांच्या अडीच तासांच्या मेगाब्लॉकचा होणार परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांनो, इकडे लक्ष असू द्या, तुम्ही जर शुक्रवारी ( दिनांक 15 मार्च 2024 ) या मार्गाने प्रवास करणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, काळकाई देवी मंदिर जीर्णोध्दार आणि रस्त्यांचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी…
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!! होळीसाठी चिपळूणपर्यंत मेमू लोकल लोकल धावू लागली
रत्नागिरी : होळीसाठी मुंबई पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने होळी स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. त्यात नव्याने जाहीर केलेल्या आठ गाड्यांमध्ये चिपळूण…
