Konkan Railway | मध्य रेल्वेच्या आढावा बैठकीत खा. तटकरेंनी रोह्यासाठी मागितले १० एक्सप्रेस गाड्यांना थांबे!
मुंबई : मध्य रेल्वेच्या जिल्हा आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकावर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १० एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. यावेळी खासदार तटकरे यांनी…
व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे- उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे
रत्नागिरी, दि.27 : मराठी भाषेच्या वाढीसाठी व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी केले.कवी…
हातखंबा येथे साडेपाच कोटींची विकासकामे : पालकमंत्री उदय सामंत
गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीरत्नागिरी : नागरिकांनी आपसातील मतभेद दूर ठेवून विकासाच्या पाठीशी उभे राहणे गरजे आहे. हातखंबा गावात साडेपाच कोटींची विकासकामे होत आहेत. गावांच्या विकासासाठी निधी…
राज्यातील निवासी डॉक्टरांना खूषखबर!!! विद्यावेतनात वाढ
मुंबई : राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सर्व शासकीय वैद्यकीय, दंत,…
जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, दि. २४: राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज २०२०, २०२१ व २०२२ करिता विविध कृषी पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे. वसंतराव…
कोकण रेल्वे मार्गावर २७ फेब्रुवारीला अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून हा ब्लॉक घेतला…
पनवेल-रत्नागिरी प्रवासासाठी उद्या अनारक्षित मेमू लोकल धावणार!
रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून कोकण…
कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून सहा दिवस ‘मेगा ब्लॉक’
सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकमध्ये नंदिकुर रेल्वे स्टेशन येथे मार्गावरील पॉईंट बदलण्याच्या कामासाठी दि. 24 ते 29 फेब्रुवारी 2024 असा तब्बल सहा दिवसांचा मेगाब्लॉक…
सिंधुदुर्गात आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना रेल्वेची खुशखबर!
आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिनांक एक मार्च 2024 पासून विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आले आहेत.सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेसाठी मोठ्या…
कोकण रेल्वे मार्गे प्रवास करताय तर उद्याच्या ब्लॉकविषयी माहिती असू द्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी मेगा ब्लॉक चालणार्या भागातून…
