Konkan Railway | नागपूर- मडगाव विशेष गाडी आता जून अखेरपर्यंत धावणार!

रत्नागिरी : नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून विदर्भातून थेट कोकणात येणारी ही गाडी विशेष…

Team RatnagiriLive

देवरुखमधील धनेशमित्र संमेलनाने दाखवली धनेश संवर्धनाला दिशा

देवरुख दि. २४ : कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे…

Team RatnagiriLive

जादा भाडे आकारणाऱ्या बस, भाडे नाकारणाऱ्या रिक्षाची तक्रार करण्यासाठी विशेष नंबर!

रत्नागिरी, दि. २३ : जादा भाडे आकारणाऱ्या बस मालकांविरुध्द तसेच जादा भाडे आकारणी करणाऱ्या/ भाडे नाकारणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरूध्द पुराव्यानिशी लेखी स्वरुपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई- मेल आडी dyrto.08-mh@gov.in अथवा ८२७५१०१७७९…

Team RatnagiriLive

खूषखबर!!! कोकण रेल्वे मार्गावरील दोन विशेष गाड्यांना स्लीपरचे जादा डबे!

रत्नागिरी : होळी सणामुळे वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी एक स्लीपरचा डबा वाढवण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार…

Team RatnagiriLive

आदर्श शिक्षिका शर्मिला गावंड यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

नॅशनल इनोव्हेटिव्ह अवॉर्डने होणार सन्मान! उरण (विठ्ठल ममताबादे ) : स्टेट इनोव्हेशन रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२३ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर…

Team RatnagiriLive

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट येथे ‘विज्ञानाचा अद्भुत प्रवास’ या विषयावर व्याख्यान

संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नविन- नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल, या साठी प्रयत्नशील असते. शैक्षणिक…

Team RatnagiriLive

Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध

रत्नागिरी : अलीकडेच भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या डेमू, मेमू तसेच इतर पॅसेंजर गाड्यांसाठी कव्हीडपूर्व काळाप्रमाणे 'ऑर्डीनरी' प्रकारातील तिकिटे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर विशेषतt: अप…

Team RatnagiriLive

नाणीज येथे आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात

नाणीज : येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू धावजेश्वर देवाचा शिमगोत्सव शुक्रवार दि. २२ पासून सुरू होत आहे. यानिमित्त पालखी, होळी, गाऱ्हाणे असे विविध कार्यक्रम होणार आहेत. नाणीज येथे पारंपरिक पद्धतीने गावातील…

Team RatnagiriLive

रत्नागिरीची गार्गी बंडबे कविता लेखन स्पर्धेत देशात चौथी

रत्नागिरी, दि. २१ : पोद्दार कॉन्टेस्ट तर्फे २०२४ मध्ये कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आयोजकांकडून जाहीर झाला असून, रत्नागिरी येथील पोद्दार इंटर नॅशनल स्कूलची कु.…

Team RatnagiriLive

देवरुखमध्ये २३ मार्चला पहिले धनेशपक्षी मित्र संमेलन

देवरुख दि. २१ : कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि देवरूखमधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून पहिल्यांदाच धनेशमित्र…

Team RatnagiriLive