कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील रत्नागिरी, दि. १३ : विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली आहे, असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन…
शाळेमध्ये मिळणारे शिक्षण आणि संस्कार हे प्रगतीचे खरे टप्पे : प्रशांत यादव
संगमेश्वर दि. १४ : प्राथमिक शाळा असो अथवा माध्यमिक या शाळांमधून मिळणारे शिक्षण आणि गुरुजनांकडून होणारे संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे खरे टप्पे आहेत. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःला सर्व…
तुरळ येथे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
संगमेश्वर दि. १३ : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे आमदार शेखर निकम यांच्या विकास निधीतील जिल्हा वार्षिक योजना, २५१५ योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजनांतून मंजूर केलेल्या तुरळ रावळवाडी रस्ता…
कोकण रेल्वे मार्गावर १८ जानेवारीला दोन वेगवेगळ्या भागात ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी कुमटा ते कुंदापुरा तसेच कुंदापुरा ते नंदीकूर या भागांमध्ये दोन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यापैकी पहिला…
ओवी काळे ठरली रत्नागिरीची ‘सुवर्णकन्या’!
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने शहनुर चिपळूण तालुका तायक्वांडो अकॅडमी यांच्या वतीने 27 वी खुल्या तायक्वांडो फाईट व पुमसे जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा २०२४ पुष्कर स्वामी मंगल…
विकसित भारत संकल्प यात्रेत
मौजे गुडघे, मौजे ओणनवसेतील शेतकऱ्यांना माहिती
रत्नागिरी, दि. १३ : दापोली तालुक्यातील मौजे गुडघे आणि मौजे ओननवसे येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विषयक केंद्र व राज्य पुरस्कृत शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये…
रत्नागिरी तायक्वॉंदो ओपन चॅलेंज स्पर्धेत लांजा तालुक्याचे घवघवीत यश
लांजा : रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन मान्यतेने शहानुर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमी यांच्या वतीने 17 वी क्युरोगी (फाईट) व 11वी पुमसे रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज तायक्वॉंदो जिल्हा स्पर्धा 2024 पुष्कर…
पैसा फंडची ख्याती राज्यात सर्वदूर : पूजा निकम
विविध गुणदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची कला बहरते संगमेश्वर दि. १२ : प्रशालेत संपन्न होणारे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम म्हणजे, विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना प्रदर्शित करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. शालेय स्तरावरच्या अशा सर्वच…
अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ) : महत्त्वाकांक्षी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात…
रस्त्यावरील पाषाणापासून शुभम जाधव यांनी साकारली कलाकृती!
संगमेश्वर, दि. १२ : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नविन- नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल या साठी प्रयत्नशील…
