सांगली-मिरज मार्गे जाणारी गोवा एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे धावणार !
रत्नागिरी : गोव्यातील वास्को येथून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी वास्को द गामा - हजरत निजामुद्दीन ही गोवा एक्सप्रेस सांगली, मिरज दरम्यानच्या मार्ग दुहेरीकरण्याच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली…
‘जय श्रीराम’ च्या गजरात श्रीराम दर्शन रथाचे भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत
मुंबई, 16 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या श्रीराम दर्शन रथाचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी ‘जय श्रीराम’ घोषणांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रदेश…
मनोज भाटवडेकर ठरले सायकल गौरव पुरस्काराचे मानकरी!
दापोलीत तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन उत्साहात दापोली : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज…
रत्नागिरीत कोकणनगर येथे १८ जानेवारीला इज्तिमाचे आयोजन
रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे ख्वाजा ग़रीब नवाज़ उर्स निमित्त रत्नागिरी कोकण नगर फैजाने अत्तार येथे इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा इज्तिमा गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी…
चिर्ले येथील वैष्णो लॉजिस्टीक पार्क गोदामात अग्नितांडव
सुदैवाने जीवित हानी टळली उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णो लाँजिस्टीक पार्क या गोदामाला सोमवार (दि. १५ जानेवारी) भीषण आग…
सर्वसाधारणसह सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीकडे
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोपरत्नागिरी, दि. 15 : गेले तीन दिवस येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप आज झाला. विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र…
फुकट्या प्रवाशांकडून कोकण रेल्वेने वसूल केला १ कोटी ९५ लाखांचा दंड!
रत्नागिरी : कोकण रेल्वे सातत्याने आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या तसेच फलाटांवर तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान डिसेंबर 2023 मध्ये एकूण 6, 675 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले…
कळंबुसरे येथे सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे लोकार्पण
आधुनिक काळात सुरक्षेची गरज ओळखून सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशनचा उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सेवाभावी सामाजिक संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे या संस्थेचा ७…
संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा
देवरुख : श्री मार्लेश्वर देवस्थान, आंगवली चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री मार्लेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच कलशारोहण सोहळ्यास शनिवारी उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत…
जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : सालाबाद प्रमाणे या वर्षीही जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती रायगड, रथयत्रा समिती , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडजवळील पाचाड…
