‘दिवा-सावंतवाडी’चा ए. सी. प्रवासालाही प्रवाशांची पसंती!

रत्नागिरी : मागील चार महिन्यांपासून दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसला (10105/10106) पहिल्यांदा जोडण्यात आलेले वातानुकूलित डबे प्रवाशांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. पूर्वीची दिवा पॅसेंजर आणि आता एक्सप्रेस म्हणून धावत असलेल्या मडगाव- सावंतवाडी-…

Team RatnagiriLive

उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन

उरण दि. ९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण पंचायत समिती, शिक्षण विभाग व रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, उरण, जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यामाने ५१ वा 'उरण तालुका…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत विजांसह अवकाळी पाऊस

रत्नागिरी दि ९ : रत्नागिरी शहर परिसरात मध्यरात्री नंतर एक वाजण्याच्या सुमारास विजांसह अवकाळी पाऊस झाला. आंबा बागांमध्ये नुकतीच फवारणी केलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सोमवारी मध्य रात्रीनंतर पडलेला पाऊस चिंता…

Team RatnagiriLive

उरणमध्ये गोदामाला भीषण आग

कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक गोदामातील कोट्यवधींचा माल जळून खाक उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा. लि. या…

Team RatnagiriLive

राजापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

राजापूर : राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानासाठी राजापूर तालुक्यात दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी तालुक्यातील धोपेश्वर येथील हेलिपॕडवर आगमन झाले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत!

रत्नागिरी : शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजापूर येथे सोमवारी दुपारी होत असलेल्या शिवसंकल्प मेळाव्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

Team RatnagiriLive

चिपळूणच्या लो. टिळक स्मारक वाचनालयात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तैलचित्रांचे अनावरण

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे काम कौतुकास्पद आहे. अखिल जगाचा व्यापक विचार करून रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली पहिले वर्तमानपत्र 'जगन्मित्र' सुरु करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये, हिंदी…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज राजापूरमध्ये ‘शिवसंकल्प’

रत्नागिरी, दि. ८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व…

Team RatnagiriLive

प्राजक्ताचे सडे, अग्निदिव्य पुस्तकांचे सातारा पुस्तक महोत्सवात प्रकाशन

संगमेश्वर : सातारा येथील जिल्हा परिषदच्या पटांगणात ५ ते ८ जानेवारी दरम्यान भरलेल्या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज पुस्तक महोत्सवात कोकणच्या संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर आणि मुंबई…

Team RatnagiriLive

रत्नागिरी तालुक्यात खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

नाणीज, दि. ७ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे काल शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (वय ७०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. मौजे खानू…

Team RatnagiriLive