मयूरपंख २०२६ सांस्कृतिक महोत्सवात जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे घवघवीत यश
चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित ‘मयूरपंख २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाची, विद्यार्थिनीने चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. कृषीभूषण…
सावंतवाडी रोड ते सोलापूर विशेष ट्रेन उद्या सकाळी सुटणार
रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने सावंतवाडी रोड ते सोलापूर जंक्शन दरम्यान एकतर्फी (One-Way) विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची माहिती प्रमुख थांबे ही विशेष रेल्वे…
Konkan Railway | मुंबई- सावंतवाडी नव्या दैनिक एक्सप्रेसला हिरवा झेंडा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीला (01001) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आभासी पद्धतीने तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे मत्स्य…
दापोलीचे सुनील शिंदे यांचा आग्रा ते राजगड १४०० कि.मी. सायकल प्रवास!
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबच्या कैदेतून बुद्धीचातुर्याने केलेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या शिवचातुर्य दिनानिमित्त गरुडझेप संस्था पुणे तर्फे १७ ते २७ ऑगस्ट २०२६ या…
Konkan Railway | जयनगर ते बिजलपुरा/भंगाहा मार्गासाठी कोकण रेल्वे आणि नेपाळ रेल्वेमध्ये करार!
नवी दिल्ली : भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे वाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत-नेपाळ दरम्यान धावणाऱ्या जयनगर (भारत) ते कुर्था–बिजलपुरा/भंगाहा (नेपाळ) या सीमेपलीकडील…
Konkan Railway | प्रतीक्षा संपली…मुंबई-सावंतवाडी नव्या एक्सप्रेसला उद्या दुपारी हिरवा झेंडा दाखवणार!
रत्नागिरी : मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार या गाडीची उद्घाटन फेरी गुरुवारी होणार आहे. उद्घाटनाची विशेष…
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
रत्नागिरी, दि १ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक स्थानिक उमेदवारांनी…
कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल २ व ३ सप्टेंबरला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, दि. ३१ : कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल (भा.प्र.से.) बुधवार, दिनांक २ आणि गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या…
माजी नौसैनिक ज्येष्ठ पत्रकार अरुण आठल्ये यांचे निधन
रत्नागिरी : खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये यांचे शनिवारी दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत ‘रन अँड राइड’ ; दोनशेहून अधिक धावपटूंचा सहभाग
रत्नागिरी, दि, २९ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय,…
