रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सायबर गुन्ह्यांचा आढावा; फसवणूक रोखण्यासाठी विशेष मोहीम

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर गुन्ह्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!

पालघर स्थानकावर अतिरिक्त थांब्यास मंजुरी! रत्नागिरी : पश्चिम रेल्वेने दिनांक २८ ऑगस्ट २०२६ पासून खालील साप्ताहिक स्पेशल ट्रेनला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे ट्रेनची वेळ व तपशीलट्रेन…

Team RatnagiriLive

मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेलसाठी खा. नारायण राणे यांची केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी भेट

रत्नागिरी : कोकणासह महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या डिझेल दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांनी मार्गदर्शनाखाली केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील…

Team RatnagiriLive

संगमेश्वर रेल्वे स्थानक ते देवरूख अतिरिक्त एसटी फेऱ्यांना मंजुरी

संगमेश्वर : संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांना…

Team RatnagiriLive

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासासाठी सहकार्य करा :  मंत्री नितेश राणे

मुंबई :  तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

Team RatnagiriLive

राणी लक्ष्मीबाई शासकीय मुलींच्या आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; ३१ ऑगस्टपर्यंत संधी

रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): स्थानिक राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (मुलींची) प्रवेश प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ पासून पुनश्च सुरू करण्यात आली आहे. या इच्छुक महिला उमेदवारांनी २४ ते ३१ ऑगस्ट…

Team RatnagiriLive

दापोलीच्या शरद भुवड यांची मनाली ते लेह-लडाख ६०० किमी सायकल मोहीम फत्ते!

रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबचे सायकलस्वार शरद भुवड (पंचनदी) यांनी मनाली ते झांस्कर, लेह-लडाख आणि जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्त्यांपैकी एक असलेल्या खार्दुंगला पास पर्यंतची खडतर सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली…

Team RatnagiriLive

अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावावेत

अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावा; शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना निर्देशरत्नागिरी, दि २३ (जिमाका) – राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व…

Team RatnagiriLive

MSRTC | गुहागर एसटी आगाराला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ नव्या ‘जिजाऊ’ बसेस मंजूर

गुहागर: गुहागर आणि परिसरातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था आणि सार्वजनिक वाहतुकीला मोठा आधार देण्यासाठी, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  यांनी गुहागर आगारासाठी ५ नव्याकोऱ्या "जिजाऊ" बसेस मंजूर केल्या आहेत. विधानसभेच्या…

Team RatnagiriLive

Mumbai Goa highway | लांजा उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली; गणेशोत्सवापूर्वीच मोठा दिलासा

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा येथील उड्डाणपुलाची एक बाजू (लेन) अखेर आज गुरुवारी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आता वेग मिळाला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या…

Team RatnagiriLive