रत्नागिरीत दहा दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!

मांडवी समुद्रकिनारा भाविकांच्या गर्दीने फुलला रत्नागिरी : अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर दहा दिवसांच्या गणरायाला गुरुवारी सायंकाळी येथील मांडवी तसेच भाटये समुद्रकिनारी अत्यंत उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी गर्दीचे…

Team RatnagiriLive

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

लांजा : सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण थांबवून शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे बंद करावीत या प्रमुख मागणीसह अन्य महत्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दि. २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयांवर…

Team RatnagiriLive

जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कार्यशाळा

गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस सुविधेचा वापर परिणामकारक -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी : शासकीय विभागांमध्ये पारदर्शकपणे खरेदी व्हावी, यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस अर्थात जीइएम पोर्टल ही सुविधा अधिक परिणामकारक…

Team RatnagiriLive

कडवई रेल्वे स्थानकानजीक ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वे स्टेशननजीक राजवाडी गावाच्या जवळ तेथील रेल्वे फाटकामध्ये दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास साक्षी अनिल भडवळकर (वय वर्ष १८ )…

Team RatnagiriLive

डॉ. तोरल शिंदे यांना आयएसएआर संस्थेकडून मानाचा पुरस्कार प्रदान

महिलांच्या आरोग्य आणि आनंदासाठी काम करणाऱ्या यांचा कोल्हापूर येथे सन्मान रत्नागिरी : महिलाच्या आरोग्यासाठी काम करत असताना कोकणातल्या ग्रामीण भागातील वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव झाल्यानंतर त्यासाठी विशेष शिक्षण घेऊन कोकणातील पहिले…

Team RatnagiriLive

रत्नागिरी वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन

लेन्स आर्ट रत्नागिरी, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचा पुढाकार दि. २-८ ऑक्टोबर दरम्यान आयोजन रत्नागिरी दि . २७ ( प्रतिनिधी ):- रत्नागिरीतील वन्यजीव प्रेमींसाठी लेन्स आर्ट रत्नागिरी व सह्याद्री…

Team RatnagiriLive

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत आली पाटणकर प्रथम ; विभागीय स्तरावर निवड

रत्नागिरी : येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील वयोगटात नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील आली पाटणकर याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम पटकाविलाअली पाटणकर याने दिवसभरात…

Team RatnagiriLive

उरण महाविद्यालयात दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिर

उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदिरा गांधी रुग्णालय उरण यांच्या सहकार्याने दंत व मौखिक आरोग्य तपासणी…

Team RatnagiriLive

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनंत चतुर्दर्शीनिमित्त उद्या स्थानिक सुट्टी जाहीर

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्या गुरूवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दर्शीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.…

Team RatnagiriLive

कुणबी सेवा संघ दापोली आणि मे. अश्विनी ॲग्रो फार्मकडून मोफत फळझाडांचे वाटप

संगमेश्वर : देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून कुणबी सेवा संघ ही समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवत आहे. या मध्ये मुला-मुलींसाठी वस्तीगृह, वसतीगृहातील विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी विनामूल्य संगणक शिक्षण देणारे व्यवसाय शिक्षण विद्यालय, लोकनेते शामराव…

Team RatnagiriLive