नागरकोईल -पनवेल उद्या दुपारी रत्नागिरीत ; सायंकाळी ४.१० वा. चिपळूण तर खेडला सायंकाळी ५ वाजता

सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह चिपळूण, खेडला थांबे रत्नागिरी : दक्षिणेतील नागरकोईल ते पनवेल दरम्यान विशेष गाडी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुटणार आहे. पनवेल इथून ही गाडी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी नागरकोईलसाठी…

Team RatnagiriLive

पर्यावरण जागृतीच्या ३’वसुंधरा दिंड्या’ नाणीजकडे येण्यास रवाना

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या वाढदिनी येत्या २१ ला येणार नाणीज : ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृतीचा व त्यासाठी झाडे लावा-झाडे जगवा-पर्यावरण वाचवा असा संदेश देत नाशिकहून श्रीक्षेत्र नाणीजला पायीदिंडी निघाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी…

Team RatnagiriLive

‘स्वच्छ्ता हिच सेवा’ जनजागृतीसाठी दापोलीत निघाली सायकल फेरी

दापोली : स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा- स्वच्छतेसाठी एक तास हा उपक्रम…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गे नागरकोइल – पनवेल विशेष गाडी उद्या सुटणार!

सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह चिपळूण, खेडला थांबे रत्नागिरी : दक्षिणेतील नागरकोईल ते पनवेल दरम्यान विशेष गाडी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पनवेल इथून ही गाडी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी नागरकोईल…

Team RatnagiriLive

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात फुलांची नेत्रदीपक आरास

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात श्रींच्या मूर्तीसमोर सोमवारी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. सोमवारी संकष्टी चतुर्थी असल्याने…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेची खोळंबलेली वाहतूक सुरू ; पण गाड्या विलंबाने

मालगाडी अपघातानंतर तब्बल २८ तासांनी वाहतूक सुरु रत्नागिरी : पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या अपघातामुळे शनिवारी रात्रीपासून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडित फसलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शनिवारच्या अपघातानंतर…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी चार गाड्या रद्द

रत्नागिरी : पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी सायंकाळी हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. यामुळे रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्णपणे सुरळीत होण्यास एक-दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो.…

Team RatnagiriLive

पनवेलनजीक मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची अशी आहे सद्यस्थिती

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेला रद्द कराव्या लागल्या असून काही…

Team RatnagiriLive

रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अलर्ट ; परतीच्या प्रवासातही धुव्वाधार पाऊस

मच्छीमारांना बंदरात परतण्याच्या सूचना रत्नागिरी : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना रविवारी ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाने धुवाधार बरसण्यासह परतीचा प्रवास सुरू केला आहे. हा पाऊस दणका येण्याची शक्यता…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मुंबईतील मालगाडी अपघाताचा कोकण रेल्वेला फटका ; काही गाड्या रद्द तर काही पर्यायी मार्गे वळवल्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले आहे. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी,…

Team RatnagiriLive