गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवाशांची कोकण रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे कोकण रेल्वेला आरपीएफचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या गौरी गणपती विसर्जनानंतर त्याच दिवशी…
श्री गणरायाची आराधना सातासमुद्रापार!
युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव गुहागर : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोप मधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…
रत्नागिरीत २९ सप्टेंबरला ईद ए मिलादनिमित्त रॅलीचे आयोजन
रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी ईद ए मिलादचे औचित्य साधून जुलूस (रॅली)चे आयोजन करण्यात आले आहे. मद्रसा फैजाने अत्तार कोकणनगर येथून ठीक सकाळी ८.३०…
पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!
रत्नागिरी : भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून मागील चार दिवस भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला शनिवारी पाचव्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशी आर्जव करीत जिल्ह्यात ठिकठिकाणी…
खेड-पनवेल मार्गावर उद्या दुपारी पूर्णपणे अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन धावणार!
खेड : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाच्या सोयीसाठी त्या दि. 24 सप्टेंबर रोजी खेड ते पनवेल अशी आठ डब्यांची पूर्णपणे अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन धावणार आहे. यामुळे खेडपासून पुढे…
सालपे केळवली येथे २६ सप्टेंबरला राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा
लांजा : लांजा तालुक्यातील सालपे केळवली येथे ओम साई रिक्षा संघटना शिपोशी आणि केळवली ग्रामस्थ यांच्यातर्फे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.…
कोमसापच्या उरण शाखेतर्फे गणेशोत्सवानिमित्त कविसंमेलन
उरण दि. २२ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप )च्या वतीने उरण तालुक्यातील वशेणी या गावी भक्तीमय गीतांनी भारलेले बहारदार कविसंमेलन रायगडभूषण प्रा एल बी पाटील…
आयुष्मान भव” मोहीमेचा लाभ घ्या : डॉ. अनिरुद्ध आठल्ये
रत्नागिरी, दि.22 : जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी "आयुष्मान भव" मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व लाभार्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी…
konkan Railway | गणपती विसर्जनानंतर २४ रोजी धावणार मडगाव-मुंबई वनवे स्पेशल गाडी
रत्नागिरी : गणेशोत्सव आटपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेसाठी मडगाव - मुंबई अशी वनवे स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता ही गाडी गोव्यातील मडगाव येथून…
पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास!
सायकल सफरीने पर्यावरणस्नेही गणपती उत्सव जनजागृती दापोली : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते, वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास…
