मंत्री उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि खा. ए. राजा यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करून तत्काळ अटक करा
रत्नागिरी येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात मागणी रत्नागिरी : रत्नागिरी - विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणाऱ्या सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स् आणि कुष्ठरोग या रोगांशी तुलना करून सनातन…
बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्य महत्त्वाचे : भरत चौगुले
देवरुख दि. १६ : मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बाल वयात योग्य पोषण होण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा पालकांनी आहाराची व पाककृतीची काळजी घेऊन आपल्याकडे उपलब्ध…
कोकणनगर नगर येथे इज्तिमा उत्साहात संपन्न
रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे आला हजरत उर्स निमित्त रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथे इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नात चे पठण अमजद अत्तारी यांनी केली. तसेच प्रवचन…
दिवा-रत्नागिरी गणपती स्पेशल मेमू ट्रेन कडवई स्थानकावरही थांबणार!
रत्नागिरी : दिवा ते रत्नागिरी मार्गावर या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच सुरू करण्यात आलेल्या गणपती स्पेशल मेमू गाडीला आरवली ते संगमेश्वर दरम्यान कडवई स्थानकावर देखील अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.…
नवनिर्माण महाविद्यालयात हिंदी भाषा दिन साजरा
रत्नागिरी : नवनिर्माण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी भाषा दिन गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून…
सिव्हील हॉस्पिटलमधील नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग झाला अद्ययावत
रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता वजात बालके अतिदक्षता विभागात सुमारे ३२ लाख किमतीची अद्ययावत उपकरणे रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर -कोईमतूर सुपरफास्ट एक्सप्रेसला मिळाली मुदतवाढ
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या जबलपूर ते कोईमतूर या साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाडीला ९ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून ही गाडी विशेष गाडी म्हणून…
सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला एसी कोच आले आणि अर्ध्या तासात भरलेही!
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेश भक्तांच्या गर्दीचा परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेने या गाडीला इकॉनॉमी थ्री टायर एसीचे दोन डबे…
कांदळवन संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारींचे तत्काळ निवारण करावे
डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई, दि. 12:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे. अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र…
शालेय विद्यार्थ्यांसाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज!
संगमेश्वर दि. १३ : प्रत्येक व्यक्तीच्या विशेषत: मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज असून, अशा परिस्थितीत लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे फायदे आणि गरजे…
