दहावी-बारावी बोर्ड परीक्षेवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर!
रत्नागिरी : गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश दिले असून कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी आज अखेर…
जिल्हा नियोजन समितीची बैठक १७ जानेवारी रोजी
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार १७ जानेवारी 2026 रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसिलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे…
उरणच्या म्हातवलीत शिवसेनेचे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
उरण (विठ्ठल ममताबादे): नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे आणि घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळावे, या उद्देशाने उरण तालुक्यातील म्हातवली ठाकूर नगर येथे शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.…
Konkan Railway | मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या प्रवासाला कात्री लावल्याने प्रवाशांकडून संताप
मुंबई/मंगळुरू: कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'च्या (Matsyagandha Express) प्रवासाला कात्री लावण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ३० जानेवारीपर्यंत या गाडीसह नेत्रावती एक्सप्रेसही मुंबईतील लोकमान्य टिळक…
Konkan Railway | नवी मुंबईत रंगले रंगतदार ‘हिंदी कवी संमेलन’
नवी मुंबई: हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार आणि साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी कोकण रेल्वे आणि नवी मुंबई नराकास (नगर राजभाषा कार्यान्वयन समिती) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'हिंदी कवी संमेलन' आयोजित करण्यात आले होते.…
Chiplun | चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली दांडेकर यांची वर्णी!
चिपळूण: चिपळूण (Chiplun) नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. या प्रतिष्ठेच्या पदासाठी भाजपकडून रूपाली दांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उद्या, सोमवार १२ जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या…
जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : जगभरातील ६० देश मुस्लिमबहुल, तर १०० हून अधिक देश ख्रिश्चनांचे आहेत. त्यांच्यासह अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात हिंदूंची संख्या केवळ पंधरा टक्के आहे. त्यामध्ये भारतात सर्वाधिक हिंदू आहेत. त्या…
KRCL | कोकण रेल्वेचा ‘फुकट्या’ प्रवाशांना दणका!
रत्नागिरी : कोकण रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) केलेल्या धडक कारवाईत तब्बल २०.२७…
Shocking | रत्नागिरीत क्रांतीनगर परिसरात कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडले एक दिवसाचे बेवारस अर्भक!
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर आणि कोकण नगर परिसरात शनिवारी एक धक्कादायक ( shocking) घटना उघडकीस आली आहे. येथे एका दिवसाचे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली…
रत्नागिरीत तिहेरी अपघातात कोल्हापूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; चौघे जखमी
रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिऱ्या येथे शनिवारी एक तिहेरी अपघात होऊन त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातात चार जण जखमी झाले आहेत. नेमकी घटना…
