काँग्रेस तगडे आणि अभ्यासू उमेदवार देणार : महेंद्रशेठ घरत
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : महापालिका आणि नगरपालिकांत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तगडे आणि अभ्यासू उमेदवार कॉंग्रेस पक्ष उभे…
Vande Bharat sleeper train | ‘हावडा-गुवाहाटी’ पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवा सुरु
मालदा (पश्चिम बंगाल): भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला (Vande Bharat…
हुतात्म्यांच्या पागोटे गावाला महेंद्रशेठ घरत रुग्णवाहिका देणार!
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पागोटे येथे ४२ वा हुतात्मा स्मृतिदिन शनिवारी (ता. १७) साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ…
रत्नागिरीत वकिलांसाठी ४० तासांचे ‘मध्यस्थी प्रशिक्षण’ सुरु
रत्नागिरी : न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थीचे महत्त्व वाढत असताना वकिलांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या…
आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांदरम्यान जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे (Model Code of Conduct) काटेकोर पालन…
JSW : जयगडमधील जेएसडब्ल्यू कॉलनीत कामगाराची आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये तेथील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. ही घटना शुक्रवारी ( १६ जानेवारी)…
NikitaKoli| | रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना ‘आयुर्वेद वीमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड’ प्रदान
रत्नागिरी : रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी (NikitaKoli) यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला…
शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
मुंबई: "निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणे किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे शाई पुसली तरी संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदान…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ उत्साहात साजरा
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारी २०२६ रोजी 'राष्ट्रीय युवक…
रत्नागिरीनजीक भीषण अपघात: मिनीबस दरीत कोसळून एकाचा मृत्यू, १० मजूर जखमी
रत्नागिरी: तालुक्यातील चिंद्रवली-कोंडवी वाकण येथे बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणारी एक मिनीबस थेट दरीत कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत.…
