रत्नागिरीच्या समृद्धीला द्या तुमची कलात्मक ओळख ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ साठी भव्य लोगो स्पर्धा

रत्नागिरी, दि. २० :  अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि समृद्ध कोकणी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ सज्ज झाली…

Team RatnagiriLive

रत्नागिरीत पहिल्यांदाच रंगणार हूलाहूप नृत्याचा थरार!

रत्नागिरी : रत्नागिरीतील गणेशोत्सव प्रेमींसाठी आणि कलासक्तांसाठी यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत खास ठरणार आहे. 'श्री रत्नागिरीचा राजा' या सार्वजनिक गणेशोत्सवातील बाप्पाच्या आगमन मिरवणुकीनिमित्त ३० ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच 'हूलाहूप नृत्याच्या'…

Team RatnagiriLive

गावखडीतील कांदळवन सफर आणि कासव संवर्धनाचा जागर

रत्नागिरी : कोकणातील निसर्गसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक पर्यटनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणाऱ्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमात यावेळी गावखडी गाव, कांदळवन सफर आणि कासव संवर्धन या विषयांचा वेध घेतला…

Team RatnagiriLive

महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी ‘वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा’; मंत्रालयात महत्त्वाच्या संकल्पनेचे सादरीकरण

​मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'सूचना मरीन प्रा. लि.' (Soochana Marine Pvt. Ltd.) या कंपनीकडून ‘Water Ambulance…

Team RatnagiriLive

सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन नकाशावर!

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित ताज हॉटेल (Taj Hotel) प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार मंत्रालयात अधिकृतपणे संपन्न झाला.…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

मुंबई, दि. १८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे…

Team RatnagiriLive

आंबा घाटाची आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी, दि. १८  : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला असून, रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे…

Team RatnagiriLive

Ratnagiri Update : ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा

रत्नागिरी :  भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण…

Team RatnagiriLive

दादरमधून गोरखपूर सोमवारपासून तर बलियाला मंगळवारपासून नियमित गाड्या ; दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे घोडे मात्र अडलेलेच!

मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८ दादर–गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून आणि ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर–बलिया एक्स्प्रेस म्हणून नियमित गाड्यांमध्ये…

Team RatnagiriLive

गणपती उत्सव २०२६ : चाकरमान्यांसाठी खूशखबर! रेल्वेच्या स्पेशल गाड्यांना सापे वामने, विन्हेरेसह कडवई स्थानकांवर अतिरिक्त थांबा

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव २०२६ दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकण…

Team RatnagiriLive