रत्नागिरीत लक्ष्मीपूजन दिनी पाऊस ; दिवाळीच्या उत्साहावर पाणी!
रत्नागिरी: परतीच्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असे वाटत असतानाच ऐन दिवाळीच्या सणात, मंगळवारी (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी) सायंकाळी रत्नागिरी शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असतानाच आलेल्या या…
रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथील एका रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुडघ्याची गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री. रोहित रमाकांत मेणे (वय - ३० वर्षे, राहणार - नांदिवडे,जयगड…
‘जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव रत्नागिरी येथे कार्यशाळा
रत्नागिरी, दि. १६ ऑक्टोबर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न…
भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि.16 : भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या उभारण्यात आलेल्या शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात…
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : खेडचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांनी मंगळवारी अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे…
१५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा इशारा
मुंबई, दि 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या…
उरण मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात
उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे )भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रथमच उरणमधील सिद्धार्थ नगर,मोरा येथे महर्षी वाल्मिकी(भगवान)यांची वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली. वाल्मिकी महाराजांची( भगवान) भूमिका (हरपाल चांद्रू वाल्मिकी )…
जलजीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे कारण गेली चार महिन्यांपासून कंत्राटी कामगारांचे मानधन थकित आहे. निधीअभावी ही गंभीर परिस्थिती उद्भवली…
मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस वंदे भारत रेकसह चालवावी
रत्नागिरी: कधीकाळी भारतीय रेल्वेची 'फ्लॅगशिप' सेवा म्हणून ओळखली जाणारी मुंबई–मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) आता 'सर्वात अविश्वसनीय' (Most Unreliable) प्रीमियम ट्रेन बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही 'सुपरफास्ट' ट्रेन…
कोंड्ये ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार आ. निकम यांचे हस्ते प्रदान
देवरूख (सुरेश सप्रे) : महा आवास अभियान राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांतर्गत विविध उपक्रमांचा माध्यमातून केलेल्या कामांमुळे तालुक्यातील कोंड्ये ग्रामपंचायतीला ''सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत'' द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला होता. हा पुरस्कार…
