मतदान केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांवर भर द्यावा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. ६ : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब…
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करू : ना. नितेश राणे
देवगड : येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर करू, असे आश्वासन मी कुणकेश्वर येथे झालेल्या संवाद मेळाव्यात मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. चक्रीवादळ आणि पावसाळी हवामानामुळे…
कार्तिकी एकादशीनिमित्त खेळण्यांच्या दुकानदारांना जरीमरी आई मंडळाकडून महाप्रसाद
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील भेंडखळ येथील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्ताने भेंडखळ येथील जरीमरी आई नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने विठू माऊलीची पहाटे महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर पालखी…
राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची चमकदार कामगिरी
रत्नागिरी : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. कोल्हापूर विभागाचे नेतृत्व फाटक हायस्कूलने केले. 19 वर्षे वयोगटातील मुलांची ही स्पर्धा…
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्री मंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री…
मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना रोटरी क्लब रत्नागिरीकडून टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरी हा रत्नागिरीमध्ये गेल्या 68 वर्षापासून कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. क्लब कडून दरवर्षी टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड किंवा नेशन बिल्डर अवॉर्ड दिले जातात. या…
दीडशेहून अधिक स्पर्धकांचा दापोली विंटर सायक्लोथॉनमध्ये सहभाग
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५, सिझन ८ सायकल स्पर्धा २६…
ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे कोकणरत्न साहित्यिक पुरस्काराने सन्मानित होणार
रत्नागिरी : रत्नागिरीत गेली पन्नास वर्षे रंगभूमीची अविरतपणे सेवा करणारे रंगकर्मी कलाकार सुहास भोळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभिययानातर्फे कोकणरत्न साहित्यिक पुरस्कार नुकताच अध्यक्ष श्री. धनंजय कुसवेकर यांनी जाहीर केला…
युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर
रत्नागिरी : कोकणातील डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे आणि ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक, उक्षी गावचे सुपुत्र, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेचे जिल्हा…
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चार महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचा फायदा मिळणार…
