जनसुरक्षा कायद्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये निदर्शने
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे) : जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला व राज्यपालांच्या सही साठी गेला आहे. हा कायदा मंजूर करु नका हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसुन जनतेच्या…
मे.आय.एम.सी.लि. जेएनपीटी, न्हावा शेवा येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मे.आय.एम.सी.लि., जेएनपीटी, न्हावा शेवा, ता.उरण, जि. रायगड मधील कामगारांच्या वेतनवाढीचा करार शनिवार दि.०६/०९/२०२५ रोजी करण्यात आला. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी…
शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन महिलांना स्वयंपूर्ण करा : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी : मानवी जीवनाची सुरुवात बिजांडातून सुरु होवून, ती ब्रम्हांडाच्या अनंतात विलीन होते. मानवाचे जगणं हे 'इगो फ्रेंडली' नसावे, तर ते 'इको फ्रेंडली' असावे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्ह्यात…
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमधे १४ सप्टेंबर रोजी मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी दि. 14 सप्टेंबर रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे…
मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात…
१० रुपयांचं नाणं टाका, कापडी पिशवी मिळवा!
रत्नागिरी: प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने एक पाऊल टाकत, रत्नागिरी नगर परिषदेने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. आता शहराच्या मच्छी मार्केट येथे अवघ्या दहा रुपयांचे नाणे टाकून कापडी पिशवी…
रत्नागिरीच्या अविराज गावडे याने कौंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामनाही गाजवला!
रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी स्पर्धेत शेवटचा सामना गाजवला. अविराज गावडेने नाबाद शतकी खेळी करत कौंटी स्पर्धेत सहाव्यांदा मॅन ऑफ द मॅचचा…
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौका उलटून दोघे बुडाले; सहा जणांना वाचवले
रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करून परतणाऱ्या 'अमीना आयशा' नावाच्या नौकेला समुद्रात अजख लाटेमुळे जलसमाधी मिळाली. बंदरापासून हकाही अंतरावर असलेल्या भगवती बंदर ब्रेकवॉटर बॉलच्या टोकाजवळच लाटेच्या प्रचंड तडाख्याने ही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत
रत्नागिरी, दि. 8 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित गुणपत्रिका तात्काळ द्यावेत,…
