रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलचे कला उत्सवात यश
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित केलेल्या कला उत्सवाच्या जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विविध आठ कला प्रकारांमध्ये जिल्हास्तरावर उल्लेखनीय कार्य केले.…
Konkan Railway | रेल्वेने चिमुकल्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवरच उभारले खेळघर!
मडगाव स्थानकावर मुलांसाठी खास सुविधा मडगाव: कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आता लहानग्यांसाठी एक खास खेळाचे ठिकाण (प्लेग्राउंड)…
महिला लोकशाही दिन 15 सप्टेंबर रोजी
रत्नागिरी, : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे सप्टेंबर 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते…
कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदर ‘हब’ म्हणून विकसित करणार : ना. नितेश राणे
रत्नागिरी : कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे, यासाठी उर्वरित महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचीही जोड असेल. यामुळे…
कोतवडे हा भाजपचा पारंपरिक गट मजबूत करा : ना. नितेश राणे
रत्नागिरी : पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी मंदिर असते, इथे लोकांच्या अडचणी दूर केल्या जातील हा विश्वास मिळाला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.…
कोकण रेल्वेचा प्रवास झाला आता अधिक स्मार्ट!
मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने प्रवाशांसाठी एक नवीन मोबाईल ॲप, 'KR MIRROR' लॉन्च केले आहे. हे ॲप प्रवासाच्या प्रत्येक क्षणासाठी एक परिपूर्ण सोबती बनणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि…
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी: हजारो कुटुंबांना दिलासा
उरण: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा (भाप्रसे) यांच्या आदेशाने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला…
गागोदे बुद्रुक येथे विनोबा भावे यांच्या स्मरणार्थ महेंद्रशेठ घरत उभारणार स्वागत कमान !
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, 'भारतरत्न' विनोबा भावे यांची जयंती गुरुवारी (ता. ११) पेण येथील त्यांच्या जन्मगावीगागोदे बुद्रुक येथे…
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर कार्यशाळा
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी मत्स्य संपदेच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन १४ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी रत्नागिरीत
रत्नागिरी: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या आगामी 14 वर्षांखालील गटाच्या सामन्यांसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे (RDCA) मुलांची निवड चाचणी (ट्रायल) आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी छत्रपती शिवाजी महाराज…
