तुळसुली प्रशालेतील १०० होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण कार्यक्रम
कुडाळ : लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुळसुली येथे श्री. किशोर पाटकर (जिल्हाप्रमुख, शिवसेना - नवी मुंबई) यांच्या सौजन्याने तुळसुली प्रशालेतील १०० होतकरू विद्यार्थ्यांना कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे…
शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे अभियंता दिन उत्साहात साजरा
शिरगांव : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. सर…
तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत ३ हजार ८५० प्रकरणांमध्ये ७ कोटी ७ लाख ७९ हजार ५०९ रकमेची तडजोड
रत्नागिरी, दि. 15 : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व…
Konkan Railway | सतर्क RPF कर्मचाऱ्यामुळे १३ वर्षीय मुलगी सुरक्षित!
मडगाव: मडगाव जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 01 वर एक 13 वर्षांची मुलगी एकटीच फिरत असताना RPF चे सतर्क कर्मचारी, कॉन्स्टेबल विक्रमजीत यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली. कॉन्स्टेबल…
युवा पत्रकार मुझम्मील काझी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी: पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रभावी कार्याबद्दल रत्नागिरीतील युवा पत्रकार मुझम्मिल काझी यांना नुकतेच राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. 'दिशा महाराष्ट्राची' या डिजिटल मीडिया संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात…
फाटक हायस्कूलच्या तपस्या बोरकर, बिल्वा रानडे, पूर्वा जोशी यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश
रत्नागिरी : नवनिर्माण हायस्कूल येथेझालेल्या कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी यश मिळवले. माध्यमिक गटात तपस्या बोरकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर पूर्वा जोशी…
मुंबई-गोवा महामार्गावर खताची वाहतूक करणारा कंटेनर उलटला
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरीतील वाकेड-बोरथडे फाटा येथे खताची वाहतूक करणारा एक कंटेनर (क्र. एमएच ०९, ईएम ३३३७) उलटल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल १३ तास एकेरी…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय
मुंबई, १४ सप्टेंबर २०२५ : भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, एसटी महामंडळाने एक अभिनव उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. लवकरच, महाराष्ट्रातील ७५ प्रमुख बसस्थानकांवर…
रत्नागिरीच्या ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल’ सैतवडेचे दोन्ही डॉजबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम
डेरवण, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा विश्वात ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’ (The Model English School, Saitwade) च्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल…
ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी आगरी कोळी कराडी समाज सहन करणार नाही : राजाराम पाटील
उरण दि.१३ (विठ्ठल ममताबादे) : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत. शासन निर्णया प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात…
