रत्नागिरीत तिरंग्याला पावसाचीही सलामी!
रत्नागिरी : यावेळी स्वातंत्र्यदिनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वरुणराजाचे दमदार आगमन झाले. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारी सकाळी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावली.…
खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नाने शिरगाव-चिपळूण रेल्वे स्थानक एसटी सेवा पुन्हा सुरू
रत्नागिरी : शिरगाव ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत परिवहन मंडळाची बस सेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीला खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले असून आता शिरगाव…
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने मानले ना. नितेश राणे यांचे जाहीर आभार!
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख, अजिंक्य योद्धा मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री ना.…
ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिराला दिली भेट
रत्नागिरी: राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध श्री राधाकृष्ण मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. या प्रसंगी श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने…
सावधान! पुढील ३ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस
रत्नागिरी : पुढील तीन तासांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील मंत्रालयाने या संदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला…
रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवासह पाककला स्पर्धा शुक्रवारी
रत्नागिरी : कोकणच्या वनसंपत्तीचा आणि रानभाज्यांच्या औषधी गुणांचा परिचय शहरी भागातील नागरिकांना करून देण्यासाठी रत्नागिरी येथे १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी…
भारतीय रेल्वेचा नवा इतिहास ; जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'ग्रीन रेल्वे'च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली आणि लांब हायड्रोजन-शक्तीवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करून भारताने जागतिक रेल्वे क्षेत्रात…
Good News | कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस धावणार!
मुंबई, १३ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.…
Konkan Railway | पारदर्शक विस्टाडोम कोचमुळे बसून धावत्या ट्रेनमधून अनुभवा कोकणचं सौंदर्य!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आता प्रवाशांना एक अनोखी संधी मिळत आहे. मध्य रेल्वेने दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये विस्टा डोम कोचची सुविधा उपलब्ध करून दिली…
‘हर घर तिरंगा’ अंतर्गत बँक ऑफ इंडियामार्फत बाईक रॅली
रत्नागिरी, दि. १२ : 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास) यांच्या संयुक्त विद्यमाने आज बँकर्स बाईक रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय…
