Konkan Railway | चिपळूण-पनवेल मार्गावर आणखी मेमू स्पेशल गाड्या धावणार!
रत्नागिरी : गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चिपळूण आणि पनवेल दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या (MEMU) चालवण्याचा निर्णय…
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून…
कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ कार वाहतूक सेवेसाठी नोंदणीची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढली
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो-रो (Roll-on/Roll-off) कार वाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, कोलाड ते नांदगाव रोड आणि वेर्णा दरम्यानच्या या…
काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे
काजूला मिळणारा कमी भाव ही चिंतेची बाब : नामदार नितेश राणे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काजू क्षेत्र वाढवणार चंदगड (कोल्हापूर): सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव…
रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ तासांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा…
रानभाज्यांचे महत्त्व, व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि.15 : जंगलामध्ये शेकडोने रानभाज्या सापडतात. 75 वयापुढील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक रानभाज्यांची माहिती मिळेल. या रानभाज्यांचे मार्गदर्शन, महत्त्व आणि व्यवसाय याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ.…
ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार
रत्नागिरी : ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या शिवाज्ञा शुभम पवार हिचा दामले विद्यालयात सत्कार करण्यात आला. दामले शाळेची विद्यार्थिनी असणारी शिवाज्ञा शुभम पवार ही अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे संकेता आणि…
युनायटेड संकुलामध्ये आद्य क्रांतिकारकांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल,सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी मीडियम आणि प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय या तीनही विभागांमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.…
कोकणसाठी रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहणार : ना. नितेश राणे
चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली भूमिका चिपळूण : भाजपची गावागावात ताकद आहे, त्यामुळे सक्रिय कार्यकर्त्यांना पक्ष वाढत असताना बळ दिले पाहिजे, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला पाहिजे, भाजपची ताकद दाखवली…
