कृषी पदवी प्रवेशाचे पात्रतेचे निकष झाले शिथिल!
चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे कृषी प्रवेशासाठीचे पात्रता निकष शिथिल करण्यात यश आले आहे. यापूर्वी ५० टक्के इतकी असलेली अट शिथिल करत ती ४५…
उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान!
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे शनिवारी १७ खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित 'संसद रत्न पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आले. एका बिगर-सरकारी संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध पक्षांच्या खासदारांचा…
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आली महत्वाची बातमी!
२८ जुलै २०२५ पासून 'या' दोन रेल्वे गाड्यांना अतिरिक्त थांबे रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने २८ जुलै २०२५ पासून दोन महत्त्वाच्या…
पटवर्धन प्रशालेचे शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी आकाशवाणीवर झळकणार!
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर पटवर्धन हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची 'बालजगत' या लहान मुलांच्या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर पटवर्धन प्रशालेची नित्या संदीप फणसे राज्यात तिसरी, आदित्य…
ईगल तायक्वांदोकडून पटवर्धन प्रशालेत स्वसंरक्षणाचे धडे!
रत्नागिरी : स्वसंरक्षणाचे महत्व लक्षात घेत छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून केवळ हात आणि पायांचा वापर करत स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक ईगल तायक्वांदो अकॅडमीकडून देण्यात आले. शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या…
आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे बँकांचे कामकाज हवे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 26 : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे काम सर्व बँकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या खेड दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता रेमंड हेलिपॅड ठाणे येथे आगमन व…
तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासऱ्याच्या जेवणात कालवले विष!
देवरुख : अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासरे तिला घरातील काम करण्यास सांगतात या रागातून जेवणात विष कालवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सासऱ्यांसह पतीलही विषबाधा झाली…
कोकणातून धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसला स्लीपरचे तीन डबे कायमस्वरूपी वाढवले
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीला प्रतिसाद देत रेल्वेने कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या 12284 / 12283 ह. निजामुद्दीन जं. - एर्नाकुलम जं. - ह. निजामुद्दीन जं. "दुरंतो" एक्स्प्रेस (साप्ताहिक)…
ओणी-पाचल मार्गावर एसटी बस-टेम्पोच्या अपघातात चालकासह चौघे जखमी
राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी- पाचल मार्गावर पाचल येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस तसेच दुध वाहतूक करणाराvटेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एसटी वाहकासह एक विद्यार्थी व टेम्पो चालक…
