युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्न
चिपळूण : गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्नपरशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागामध्ये पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांचा वर्षारंभ समारंभ संपन्न झाला. गुरुकुलात…
रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावरून तरुणी समुद्रात कोसळून बेपत्ता: सेल्फीचा मोह की आत्महत्येचा प्रयत्न? कारण अस्पष्ट!
रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ आज (रविवार, २९ जून) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात कोसळून बेपत्ता झाली आहे. ही घटना सेल्फी काढताना पाय…
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेची कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन…
निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!
नवीन वर्ष २०२५ मध्ये आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभवांवरून हे स्पष्ट झाले आहे की, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हेच खरे धन आहे. निरोगी आणि…
कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बळ वाढवलं पाहिजे : ना. डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : शिवसेनेचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाचं कार्य पोहोचवून आणि शिवसेनेचं बळ वाढवलं पाहिजे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले. शनिवारी माळनाका, रत्नागिरी येथे…
मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून खेडच्या तरुणाचा मृत्यू
खेड : तालुक्यातील नातूनगर-मोहल्ला येथील रहिवासी व मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या नौशाद नूरमोहम्मद कोंडेकर (२२) याचा मुंबई येथील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान लोकल रेल्वेतून पडून मृत्यू झाला. यामुळे कोंडेकर…
कोकण रेल्वेच्या CSR निधीतून जि. प. शाळांना सायकल, हायजीन किटसह संगणक वाटप
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वितरण चिपळूण, २८ जून : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने (भारत सरकार उपक्रम) आपल्या…
करंजा रेवस ते रेडी सागरी महामार्ग ‘काम बंद’वर प्रकल्पग्रस्त जनता ठाम
उरण दि. २८ (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक २८ जून २०२५ रोजी चाणजे ग्राम पंचायत कार्यालय करंजा,ता.उरण येथे करंजा गावांतील सात पाडे व ग्रामपंचायत हद्दीतील बाधित शेतकरी व मच्छीमार यांची…
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गुणवत्ता यादी जाहीर
रत्नागिरी : बहुप्रतिक्षित इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची (Class 11 th Online Admission Process)गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी (First Entry Round) अंतर्गत 6 लाख 32 हजार 194…
हातखंबा येथे वाहनाची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे एका अज्ञात वाहनाची धडक बसून पाली येथील गराडे वाडीमधील मंगेश मधुकर भस्मे (44) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी दहा वाजता…
