काजू बागेतील सेंद्रीय क्रांती!

चिपळूण : "निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!" या प्रेरणादायी मंत्राला अनुसरून कात्रोळी कुंभारवाडी येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण (संचलित - डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था)…

Team RatnagiriLive

खेड-सातारा जोडणाऱ्या रघुवीर घाटातील दरड हटवली ; वाहतूक सुरू

खेड (रत्नागिरी): खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील पहिली दरड कोसळण्याची घटना सोमवारी रात्रीच्या वेळी घडली होती. यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक…

Team RatnagiriLive

अखेर परप्रांतीयांच्या विरोधात शिरोडकर कुटुंबियांची तक्रार शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पोलिसांत दाखल

माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये धडक न्याय मिळेपर्यंत शिवसेना शिरोडकर कुटुंबियांच्या पाठीशी वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांच्या जमीनीचा जबरदस्ती ताबा…

Team RatnagiriLive

‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी

रत्नागिरी, दि. २ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा), एमसीपीसीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, नालसा आणि एमसीपीसीने ९० दिवसांच्या 'राष्ट्रासाठी मध्यस्थी '…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

रत्नागिरी : सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वे मधील त्यांच्या…

Team RatnagiriLive

कृषिदिनात शाश्वत शेती, पर्यावरण आणि विद्यार्थ्यांचा संगम

कात्रोळी येथे कृषीदिन उत्साहात साजरा कात्रोळी (ता. चिपळूण), १ जुलै २०२५: "शेती वाचवा – पर्यावरण जपा – शिक्षणात सृजनता घडवा!" या त्रिसूत्रीवर आधारलेला एक आगळावेगळा उपक्रम आज कात्रोळी ग्रामपंचायतीच्या कुंभारवाडी…

Team RatnagiriLive

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: प्रगतीचा वेग आणि ताजे अपडेट्स!

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद या भारताच्या पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण होत आहेत, तर काही ठिकाणी आव्हानांचा…

Team RatnagiriLive

कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथे कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा

चिपळूण : १ जुलै २०२५ :  कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी- पालवण यांच्या संयुक्त…

Team RatnagiriLive

कापरे येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयामार्फत ‘कृषी महोत्सव’ उत्साहात

कापरे, ता. चिपळूण : 1 जुलै 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय,…

Team RatnagiriLive

रत्नागिरी समुद्रात कोसळलेली ‘ती’ तरुणी नाशिकमधील? तपास सुरू

रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी येथील भगवती किल्ल्यावरील सनसेट पॉईंटवरून समुद्रात कोसळलेली तरुणी ही नाशिकमधील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झालेला…

Team RatnagiriLive